डेगवे येथील काशिबाई देसाई यांचे निधन…

⚡सावंतवाडी ता.१४-: डेगवे मोयझरवाडी येथील श्रीमती काशिबाई बाबुराव देसाई ( वय92) यांचे मंगळवारी पहाटे निधन झाले . त्यांच्या पश्चात एक मुलगा, पाच मुली, जावई, नातवंडे, दिर, भावजय, पुतणे असा परिवार आहे. श्री. पंचम खेमराज महाविद्यालयाच्या प्रा. प्रतीक्षा सावंत,काजु बागायतदार मनोहर देसाई यांच्या त्या आई, तर पत्रकार विजय देसाई यांच्या त्या काकी होत.

You cannot copy content of this page