⚡ओरोस ता.१४-: भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी आज गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची दीपावलीच्या निमित्ताने त्यांच्या महालक्ष्मी निवासस्थानी सहकुटुंब भेट घेत त्यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.
भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी गोवा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची घेतली भेट..
