अभिरूप युवा संसदेत केशव नाचिवणेकर करणार सिंधुदुर्गचे प्रतिनिधित्व…
⚡मालवण ता.१५-: नेहरू युवा केंद्र व युनिसेफ (क्रीडा व युवक कल्याण मंत्रालय, भारत सरकार) आयोजित राज्यस्तरीय अभिरूप युवा संसद दि. १९ व २० नोव्हेंबर रोजी मुंबई येथील मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पस, सांताक्रुज येथे संपन्न होणार आहे. या संसदेत ३६ जिल्ह्यातून ७२ युवा संसद प्रतिनिधी व गोव्यातील काही प्रतिनिधी सहभागी होणार असून यापैकी २४ प्रतिनिधी हे…
