पुणेरी पहाट “हा गीत संगीत व नृत्य संवादाचा कार्यक्रमाला देवगडात उत्स्फूर्त प्रतिसाद…
⚡देवगड ता.१६-: दीपावली सणाचे औचित्य साधून “पुणेरी पहाट “हा गीत संगीत व नृत्य संवादाचा देवगड मधील कलाकारांचा कार्यक्रम गुरुवार दि. १६ नोव्हेंबर २०२३ रोजी पहाटे ६ वाजता सांस्कृतिक भवन जामसंडे या ठिकाणी संगीत रसिकांच्या उपस्थितीत पार पडला. हा कार्यक्रम लेखन दिग्दर्शक डॉ. भाई बांदकर यांच्या संकल्पनेतून .या कार्यक्रमाचे संयोजन चारुदत्त सोमण नियोजन व निवेदन संजय…
