Headlines

अगोदर रक्कम जमा करा, नंतरच पीक विमा भरण्यास सांगा…

रोणापाल माजी सरपंच सुरेश गावडे : विमा रक्कम देण्यासाठी शासनाकडे निधी नाही की यंत्रणा..? ⚡बांदा ता.१७-: प्रधानमंत्री फळपीक योजने अंतर्गत इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून मिळणारी नुकसान भरपाई जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना अद्याप मिळाली नाही. यापूर्वी सदर विमा भरपाई रक्कम ऑगस्ट महिन्यात मिळायची परंतु सध्या नोव्हेंबर महिना उजाडतो. विमा रक्कमेपासून वंचित शेतकऱ्यांच्या खात्यात अगोदर रक्कम जमा करा आणि…

Read More

अवकाळी पावसामुळे भातशेतीचे नुकसान…

भरपाई देण्याची संतोष मोर्ये यांची मागणी… ⚡दोडामार्ग, ता.१७-:अवकाळी पावसाने भातशेतीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तत्काळ भरपाई द्या,अशी मागणी शिवसेनेचे (उध्दव बाळासाहेब ठाकरे) उपतालुकाप्रमुख संतोष मोर्ये यांनी केली आहे. तालुक्यातील भातशेती पिकली होती.भातपीक कापणीला आले होते आणि अचानक अवकाळी पाऊस कोसळू लागला.काही ठिकाणी पावसामुळे कापणी न केलेले भातपीक जमिनीवर आडवे पडून पाण्यात फुगले आणि लोंब्यांना कोंब आले.काही…

Read More

पीर्णच्या आदर्श मोरजकरचा आकाशकंदील स्पर्धेत प्रथम…

दोडामार्गमध्ये ‘नवकिरण ‘ ची आकाशकंदील स्पर्धा उत्साहात.. ⚡दोडामार्ग, ता.१७-: दोडामार्ग सुरूचीवाडी येथीलनवकिरण युवा मंचने (नेहरू युवा केंद्राशी संलग्न ) घेतलेल्या आकाशकंदील स्पर्धेत आदर्श मोरजकर (पिर्ण गोवा) याने प्रथम क्रमांक मिळवला. सलग २० व्या वर्षी दीपावली निमित्त स्पर्धा घेण्यात आली.स्पर्धेत २० स्पर्धकांनी सहभाग घेतला . स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळयाला नाना चांदेलकर, प्रणय मोरजकर, संध्या प्रसादी, संदीप…

Read More

बॉक्सवेलची सुविधा स्थानिकांना शहरात जाण्यासाठी त्रास सहन करावा लागणार…

बाळु सावंत:तात्काळ बॉक्सवेलची सुविधा देण्याची केली मागणी.. ⚡बांदा ता.१७-: बांदा कट्टा कॉर्नर चौकात उड्डानपुलाचे काम प्रगतीपथावर आहे. शहरातील आंगडीवाडी येथून खेमराज प्रशालेत तसेच शहरात येण्यासाठी महामार्ग ओलांडून यावे लागते. मात्र याठिकाणी उड्डाणपुलाच्या आराखड्यात बॉक्सवेलची सुविधा नसल्याने स्थानिकांना शहरात जाण्यासाठी त्रास सहन करावा लागणार आहे. त्यासाठी याठिकाणी तात्काळ बॉक्सवेलची सुविधा द्यावी अशी आग्रही मागणी ग्रामपंचायत सदस्य…

Read More

बांदा मराठा समाजाच्या वार्षिक सर्वसाधारण सभा २१ रोजी…

सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे: बाळू सावंत यांचे आवाहन.. ⚡बांदा ता.१७-: बांदा मराठा समाजाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन मंगळवार दिनांक २१ रोजी दुपारी ३ वाजता बांदा विकास सोसायटीच्या सभागृहात करण्यात आले आहे. या सभेत मराठा समाजाची कार्यकारिणी निवड, वार्षिक कार्यक्रमांचा लेखा जोखा, मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या कुडाळ येथे होणाऱ्या सभेचे नियोजन, समाजातील…

Read More

सावंतवाडी शहरात लावलेले मंत्री दीपक केसरकर यांचे शुभेच्छा बॅनर अज्ञाताकडून फाडले…

पदाधिकारी आक्रमक ; संबधिताचा शोध घ्या ,अन्यथा पोलिस ठाण्यात ठाण मांडू.. ⚡सावंतवाडी ता.१७-: दोडामार्ग शहरामध्ये शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या बदनामीचे बॅनर दोडामार्ग शहरामध्ये लावण्याची घटना ताजी असतानाच सावंतवाडी शहरात दिवाळीनिमित्त लावण्यात आलेले शुभेच्छाचे बॅनर अज्ञताकडून पाडण्यात आल्याचा प्रकार आज उघडकीस आला या घटनेमुळे सावंतवाडी शिंदे शिवसेना आक्रमक झाली असून बॅनर पडणाऱ्या संबंधिताचा शोध…

Read More

लोकसभा विधानसभा महायुतीने एकत्रित लढणार …

श्रीकांत भारतीय ; सावंतवाडी विधानसभेची जागा व उमेदवारी कोणाला निवडणुकी आधी स्पष्ट होईल.. ⚡सावंतवाडी ता.१७-: लोकसभा व विधानसभा या दोन्ही निवडणुका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्या नेतृत्वाखाली महायुतीने एकत्र लढणार आहोत, त्यामुळे सावंतवाडी विधानसभेची जागा आणि उमेदवारी कोणाला हे जेव्हा तेव्हा स्पष्ठ होणार आहे सध्यातरी आमचा लक्ष हा २०२४ च्या लोकसभेवर केंद्रीत असल्याचे स्पष्टीकरण भाजपा प्रदेश…

Read More

‘पालावरची दिवाळी‘ अंतर्गत फराळाचे वाटप…

⚡वेंगुर्ला ता.१७-: भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सुचनेनुसार समाजातील वंचितांना भारतीय हिदू संस्कृती, सण समारंभात सहभागी करून त्यांचे जीवन अधिकाधिक प्रकाशमय करण्यासाठी ‘पालावरची दिवाळी‘ साजरी केली जात आहे. याचाच एक भाग म्हणून वेंगुर्ला भाजपाच्यावतीने शहरातील कॅम्प परिसरात असलेल्या कातकरी समाजासोबत ‘पालावरची दिवाळी‘ साजरी करण्यात आली. माजी आमदार राजन तेली यांच्या हस्ते कातकरी समाजाला फराळाचे वाटप…

Read More

चित्रकलेत गोल्ड व सिल्वर मेडल मिळविणाऱ्या स्वराज चव्हाणचा समीर नलावडे यांनी केला सत्कार…

⚡कणकवली ता.१७-:नॅशनल लेवल आर्ट कॉम्पिटिशन मुंबई महाराष्ट्र यांनी “रंगोत्सव सेलिब्रेशन” या टॅगलाईनखाली आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रकला स्पर्धेमध्ये कु. स्वराज विठ्ठल चव्हाण याला गोल्ड मेडल तसेच सिल्वर मेडल प्राप्त झाले आहे आणि म्हणूनच कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी कु. स्वराज विठ्ठल चव्हाण याचा आपल्या निवासस्थानी सत्कार केला. स्वराज हा विद्यामंदिर हायस्कूल कणकवली येथे चौथीमध्ये…

Read More

व्यापा-यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार…

सचिन वालावलकर:वेंगुर्ला बाजारपेठ मित्रमंडळाच्या दीपावली शो टाईमचे उद्घाटन.. ⚡वेंगुर्ला ता.१६-: वेंगुर्ला शहरात विकासात्मक काम करत असताना वेळोवेळी येथील व्यापा-यांच्या प्रश्नांना शासन दरबारी वाचा फोडण्याचे काम दीपकभाई केसरकर यांच्या माध्यमातून झाले आहे. या बाजारपेठेतील व्यापारी खरोखरच प्रामाणिकपणे व्यापार करीत आहेत. यापुढेही इतर प्रश्न सोडविण्यासाठी व्यापा-यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू असे आश्वासन शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर…

Read More
You cannot copy content of this page