Headlines

खेळातील शिस्त दैनंदिन जीवनातही उपयुक्त…

संजय पाताडे:कासार्डेतील तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रतिपादन ⚡कणकवली ता.२२-: कुस्ती खेळातील शिस्त खेळाडूंना दैनंदिन जीवनातही उपयुक्त ठरत असते,प्रत्येक खेळाडूंनी मनापासून मेहनत, कष्ट घेतल्यास तसेच जिद्दीने प्रत्येक कौशल्याचा सराव केल्यास लाल मातीतील कुस्ती कोकणातील लाल मातीत उत्तम प्रकारे रुजू शकते असा ठाम विश्वास कासार्डे शिक्षण संस्थेच्या स्थानिक व्यवस्था समितीचे कार्याध्यक्ष संजय पाताडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन…

Read More

दोडामार्ग ते मुंबई शिवशौर्य यात्रा

यात्रेचा 30 सरप्टेंबरला दोडामार्गपासून प्रारंभ ⚡दोडामार्ग,ता.२२-: हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ‘दोडामार्ग ते मुंबई’ अशी भव्य ‘शिवशौर्य यात्रा आयोजित करण्यात आली आहे. ही यात्रा ३० सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर अशी राहणार असून दोडामार्गमध्ये ३० सप्टेंबर रोजी या यात्रेचा शुभारंभ होणार आहे.विश्व हिंदू परिषद व बजरंग दल…

Read More

आदित्य ठाकरे गणेशोत्सव निमित्त तरी पदाधिकाऱ्यांच्या घरी गेले यांच आनंद…

उदय सामंत:पण ते सहा ते सात पदाधिकाऱ्यांच्या घरी गेल्याच लगावला खोचक टोला… ⚡वेंगुर्ले ता.२२-: गणेश चतुर्थी निमित्त तरी आदित्य ठाकरे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पदाधिकाऱ्यांच्या घरी आले याचा मला आनंद आहे. त्यामुळे त्यांना इतक्या वर्षा नंतर सिंधुदुर्गातील गणेश उत्सव बघण्याचा त्यांना योग आला आहे, अशी टिका राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज येथे केली.दरम्यान आदित्य ठाकरे…

Read More

दीपक केसरकर यांच्या विकास कामांचा आढावा घेणाऱ्या पुस्तिकेचे उदय सामंत यांच्या हस्ते प्रकाशन प्रकाशन…

उद्योजक भैय्या सामंत यांची प्रमुख उपस्थिती;वेंगुर्ला येथील निवासस्थानी प्रकाशन ⚡वेंगुर्ला ता.२२-: सावंतवाडी विधानसभा मतदार संघाचे आमदार तथा महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी शिवसेना-भाजपा युती सरकारच्या माध्यमातून आपल्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघासह जिल्ह्यात केलेल्या विविध विकास कामांचा आढावा घेणारी विकास अहवाल पुस्तिका गुरुवारी राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते व उद्योजक भैया सामंत…

Read More

सालईवाड्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा ईतिहास प्रेरणादायी…

आदीत्य ठाकरे:मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आदित्य ठाकरे यांचा सत्कार.. ⚡सावंतवाडी ता.२२-: सालईवाड्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेश मूर्तीचे युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यानी दर्शन घेतले. लोकमान्य टिळक यांच्यापासून प्रेरणा घेऊन या सार्वजनिक गणेशोत्सव उत्सवाला सुरुवात झाली.दरम्यान यासंदर्भात मंडळाचे राजा स्वार यांनी आदित्य ठाकरे यांना माहिती दिली.. यावेळी अभय नेवगी, अमरनाथ सावंत, बाळ नार्वेकर राजू भाट, आबा पडते…

Read More

आदित्य ठाकरेंनी भर पावसात सावंतवाडी शहरातील गणरायाचे घेतले दर्शन…

रुपेश राऊळ; विक्रांत सावंत यांच्या गणरायाचे घेतले दर्शन: सार्वजनिक मंडळाला देखील दिली भेट ⚡सावंतवाडी ता.२२-: गणेशोत्सवच्या पार्श्वभूमीवर सिधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर असलेल्या युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज सावंतवाडीत भर पावसात प्रमुख पदाधिकाऱ्यांसह सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला भेटी देत गणरांयाचे दर्शन घेतले. यावेळी तालुका प्रमुख रुपेश राऊळ, विधानसभा प्रमुख विक्रांत सावंत ,यांच्यासह श्री ठाकरे शहरातील चितारआळी,…

Read More

आदित्य ठाकरे सिंधुदुर्गात दाखल…

आमदार वैभव नाईक यांच्या आरोंदा येथील निवासस्थानी दिली भेट; गणरायाचे घेतले दर्शन ⚡सावंतवाडी ता.२१-: युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते आमदार आदित्यजी ठाकरे यांनी आज आमदार वैभव नाईक यांच्या आरोंदा येथील निवासस्थानी भेट देऊन श्री गणेश मूर्तीचे दर्शन घेतले. यावेळी सोबत शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत,आमदार वैभव नाईक, शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर,जिल्हाप्रमुख संजय पडते,युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, स्नेहा…

Read More

महाराष्ट्रातील सर्व नगरपरिषद क्षेत्रातील प्राथमिक शाळा स्थानिक नगरपरिषदांकडे हस्तांतरित करा…

बबन साळगावकर: मंत्री दीपक केसरकारांकडे केली मागणी ⚡सावंतवाडी ता.२१-: महाराष्ट्रातील सर्व नगरपरिषद क्षेत्रातील प्राथमिक शाळा स्थानिक नगरपरिषदांकडे हस्तांतरित करण्यात यावी अशी मागणी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे केली आहे.दरम्यान. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या कर शैक्षणिक क्षेत्रामध्ये योग्य ठिकाणी खर्चही होईल मुला मुलींसाठी चांगल्या सुविधाही नगरपरिषद निर्माण करण्यास सुलभ होईल तरी…

Read More

खामदेव नाका येथे भरधावं वेगात येणाऱ्या कारने पुढच्या कारला दिली जोरदार धडक…

पोलिस घटनास्थळी दाखल :महिलेसह ११ महिन्याच्या बाळाला किरकोळ दुखापत.. ⚡बांदा ता.२१-: मुंबई गोवा महामार्गावर इन्सुली खामदेव नाका येथे गतिरोधकाचा अंदाज न आल्याने पाठीमागून भरधावं वेगात येणाऱ्या कारने पुढच्या कारला जोरदार धडक दिली. या अपघातात पुढे असणाऱ्या कार मधील महिला व ११ महिन्याच्या बाळाला किरकोळ दुखापत झाली. हा अपघात १ वाजण्याच्या सुमारास घडला. बांदा पोलीस घटनास्थळी…

Read More

डेगवेत दोन रस्त्याची १५ लाखाचा निधी…

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून मंजूर:ग्रामपंचायत सदस्य विजय देसाई यांनी केली होती मागणी… ⚡सावंतवाडी ता.२१-: ग्रामीण भागातील गावांतर्गत मूलभूत सुविधा पुरवणे (लेखाशिर्ष २५१५ १२३८) या योजनेंतर्गत डेगवे आंबेखणवाडीत दोन रस्त्यासाठी १५ लाख रुपये मंजूर झाल्याचे डेगवे ग्रामपंचायत सदस्य विजय देसाई यांनी सांगितले. राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषामंत्री दीपक केसरकर यांच्याकडे यासाठी पाठपुरावा…

Read More
You cannot copy content of this page