Headlines

बांदा शहरातील जेष्ठ व्यापारी गुरुनाथ वाळके यांचे वृद्धापकाळाने निधन…

⚡बांदा ता.२३-: बांदा शहरातील जेष्ठ व्यापारी गुरुनाथ रामचंद्र वाळके वय.85 यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. बांदा परिसरातील सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान होते. बांदा शहरात सुरुवातीला त्यांनी हॉटेल व्यवसाय केला तसेच फर्निचर चा व्यवसाय केला. बांदा व्यापारी संघाचे ते बरीच वर्षे सचिव होते. श्री देव बांदेश्वर देवस्थान उपसमितीचे पाच वर्षे अध्यक्ष होते. सार्वजनिक गणेशोत्सव…

Read More

ठाकरे सेनेचे विधानसभा संपर्कप्रमुख शैलेश परबांनी घेतले कार्यकर्त्याच्या घरी गणेश दर्शन…

⚡सावंतवाडी ता.२३-: ठाकरे सेनेचे सावंतवाडी विधानसभा संपर्कप्रमुख श्री शैलेश परब यांनी आज मतदार संघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या घरोघरी गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून श्रीपरप यांचे चल्लोषात स्वागत करण्यात आले व कार्यकर्त्यांमध्ये देखील उत्साहाचे वातावरण निर्माण झाली.दरम्यान वेत्ये सरपंच गुणाजी गावडे यांच्यासह आणि कार्यकर्त्यांच्या घरी त्यांनी गणरायाचे दर्शन घेतले.

Read More

भाजप प्रदेश उपाध्यक्ष प्रथमेश तेलीनी घेतले कार्यकर्त्याच्या घरी गणेश दर्शन…

कार्यकर्त्यांकडून तेलींचा वाढदिवस साजरा ⚡सावंतवाडी ता.२३-: येथील भाजपचे युवा नेते तथा प्रदेश उपाध्यक्ष प्रथमेश तेली सध्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात ठिक ठिकाणी कार्यकर्त्यांच्या घरी गणरायाचे दर्शन घेत आहेत. दरम्यान काल त्यांचा वाढदिवस देखील योगायोगाने आल्याने कार्यकर्त्यांनी त्यांचा वाढदिवस देखील उत्सवात साजरा केला. दरम्यान प्रथमेश तेली यांची नुकतीच प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानंतर त्यांनी संघटना…

Read More

तळगाव येथील रामेश्वर विद्यालयात स्नेहमेळावा संपन्न…

⚡मालवण ता.२३-: तळगाव येथील श्री रामेश्वर माध्यमिक विद्यालय येथे तळगाव हितवर्धक संघ, मुंबईचे पदाधिकारी, सभासद, ग्रामस्थ व नोकरी, व्यवसायानिमित्त अन्य शहरांत स्थिर झालेले आणि गणेशोत्सवासाठी गावी आलेले तळगाववासी, चाकरमानी रामेश्वर माध्यमिक विद्यालयाचे आजी-माजी विद्यार्थी, पालक, आजी-माजी शिक्षक, कर्मचारी, शालेय समिती सदस्यांचा स्नेहमेळावा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष आनंद दळवी, सचिव अनिल दळवी, सल्लागार…

Read More

मालवणात २७ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर या कालावधीत पर्यटन सप्ताहाचे आयोजन

मालवण (प्रतिनिधी) मालवण येथील कृ. सी. देसाई शिक्षण मंडळ संचलित स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयांतर्गत गुणवत्ता हमी कक्ष आणि युवा टुरिझम क्लबतर्फे दि. २७ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर या कालावधीत पर्यटन सप्ताह आयोजित केला आहे. या सप्ताहाचा उद्घाटन सोहळा २७ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता महाविद्यालयाच्या कै. नरहरी प्रभूझांट्ये सभागृहात होणार आहे. पर्यटन जिल्हा म्हणून…

Read More

मालवण तालुक्यात संजय गांधी योजनेची पेन्शन रखडली…

प्रमोद कंडरकर:आंदोलन छेडण्याचा दिला इशारा… ⚡मालवण ता.२३-: मालवण तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेच्या ३८८६ पेन्शनधारकांच्या खाती शासनाकडून दार महिन्याला निश्चित केलेली रक्कम जमा होते. मात्र, जुलै, ऑगस्ट महिन्यांची पेन्शन अद्याप शासनाकडून जमा न झाल्याने गणेश चतुर्थीच्या सणाला निराधारांना आधारच नसल्याचे चित्र तालुक्यात निर्माण झाल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस प्रमोद कांडरकर प्रमोद कांडरकर यांनी करीत…

Read More

ओटवणे ग्रामस्थ मंडळा मुंबई ने यावर्षी रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण केल्याने विविध कार्यक्रमाचे आयोजन…

⚡सावंतवाडी ता.२३-: ओटवणे गावातील चाकरमान्यांच्या ओटवणे ग्रामस्थ मंडळा (मुंबई) ने यावर्षी रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. मंडळाच्या या रौप्य महोत्सवी वर्षा निमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून याचा शुभारंभ मंडळाच्या दिनदर्शिकेने तर समारोप मंडळाची स्मरणिका प्रकाशित करून करण्यात येणार आहे. मंडळाच्या ओटवणे येथे झालेल्या बैठकीत याबाबतचे नियोजन करण्यात आले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत…

Read More

देशाचे गृहमंत्र्यांचे मुंबईत दीपक केसरकारांकडून स्वागत…

अमित शहा आज मुंबई दौऱ्यावर: लालबाग राजासह मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या गणरायाचे घेणार दर्शन.. ⚡सावंतवाडी ता.२३-: देशाचे गृहमंत्री अमित शहा आज मुंबई दौऱ्यावर असून यावेळी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री तसेच मुंबई शहराचे पालकमंत्री नामदार श्री दीपक केसरकर यांनी त्यांचं स्वागत केले. दरम्यान शहा आज मुंबई येथे लालबाग राजाच्या दर्शनासह राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र…

Read More

राजन तेलींची घरोघरी गणेश दर्शनावर भर…

विधानसभेची तयारी: पुन्हा एकदा नशीब आजमाविण्याचा प्रयत्न.. ⚡सावंतवाडी ता.२३-: येथील विधानसभा मतदारसंघात भाजपातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या माजी आमदार राजन तेली यांनी गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर घरोघरी मतदारांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे. गणेश दर्शनाच्या निमित्ताने हे पदाधिकारी घरोघरी भेट देत आहेत .त्यांच्यासमावेत भाजपचे माजी नगरसेवक आनंद नेवगी,दिलीप भालेकर, प्रथमेश तेली आदी कार्यकर्त्यांनी भेटी दिल्या आहेत,…

Read More

शिक्षकांबरोबरच पालकांचीही भूमिका महत्त्वाची…

प्रा. वैभव खानोलकर:परबवाडा येथे विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न… वेंगुर्ला प्रतिनिधी-जनता मित्रमंडळ हे सातत्यपूर्ण विद्यार्थी गौरव करीत आहेत. त्यांचे हे कार्य कौतुकास्पदी आहे. विद्यार्थी घडविताना शिक्षकांबरोबरच पालकांचीही भूमिका महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन प्रा. वैभव खानोलकर यांनी केले.

Read More
You cannot copy content of this page