राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी दिवाळी सणाच्या औचित्य साधून पक्षाध्यक्ष शरद पवार यांची घेतली भेट…

⚡देवगड ता.१६-: दिवाळी सणाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद प3वार आणि पवार कुटुंबीय यांची सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लॉ कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष व्हिक्टर डाँटस ,कट्टा येथील युवा उद्योजक उदय वायंगणकर अमोल साळवी यांनी बारामती येथे जाऊन सदिच्छा भेट घेतली व त्यांना दिवाळी सणाच्या शुभेच्छा दिल्या.

या निमित्ताने अध्यक्ष शरद पवार व कुटुंबीय याना खास मालवणी मत्स्याहारी भोजनाच्या खास रेसिपीची मेजवानी उदय वायंगण कर ,सौ शुभांगी वायंगणकर यांनी दिली.या वेळी खास.सुप्रिया सुळे ,सौ प्रतिभा पवार कुटुंबीय यांनी वायंगणकर कुटुंबीय याच्या विशेष रेसिपीचे मुक्तकंठाने प्रशंसा केली.

You cannot copy content of this page