⚡सावंतवाडी ता.१६-: दीपाली कॅटरर्स डायमंड बँन्क्वेट हॉलच्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त उद्या शुक्रवार दिनांक १७रोजी सायंकाळी ७वाजता माजगाव भटवाडी येथे ट्वेन्टी ट्वेन्टी डबलबारी भजनाचा जंगी सामना होणार आहे.
यामध्ये हनुमान प्रासादिक भजन मंडळ वर्दे बुवा गुंडू सावंत पखवाज विराज बावकर, तबला सागर कदम विरुद्ध श्री वडची देवी प्रासादिक भजन मंडळ लिंगडाळ बुवा संदीप लोके पखवाज योगेश सामंत, तबला संदेश सुतार यांच्यात होणार आहे या डबलबारी सामन्याचा लाभ घेण्याचे आवाहन अयोजकाकडून करण्यात आले आहे.
माजगाव भटवाडी डायमंड हॉल मध्ये उद्या ट्वेन्टी -ट्वेन्टी डबलबारी सामना…
