वरिष्ठश्रेणी व निवडश्रेणीच्या प्रशिक्षणाच्या अटीची सवलत आता ‘त्या ‘ शिक्षकांनाही मिळणार…
जिल्हा शिक्षक प्रतिनिधी सुरेश पेडणेकर यांनी दिली माहिती.. ⚡कणकवली ता.१३-: वरिष्ठश्रेणी व निवडश्रेणीच्या प्रशिक्षणाच्या अटीची सवलत आता ३१ ऑक्टोंबर २०२१ पर्यंत सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांनाच मिळणार होती ती आता शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांमधीलही ३१ जुलै २०२२ पर्यंत सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांना मिळणार आहे. अशी माहिती जिल्हा शिक्षक प्रतिनिधी सुरेश पेडणेकर यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. शालेय…
