मालवणात नरकासुर स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद…
सौरभ ताम्हणकर मित्रमंडळाचे आयोजन:खुल्या गटात वायरीच्या रेकोबा मित्रमंडळ प्रथम:तर बाल गटात देऊळवाडा बॉईज ग्रुप प्रथम.. ⚡मालवण ता.१२-:नरक चतुर्दशीच्या निमित्ताने मालवणात सलग दुसऱ्या वर्षी सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर मित्रमंडळाच्या वतीने भरविण्यात आलेल्या इकोफ्रेंडली नरकासूर स्पर्धेला मालवण शहर आणि परिसरातील नरकासूर साकारणाऱ्या विविध बाळगोपाळ मंडळ व तरुण मित्रमंडळाने उदंड प्रतिसाद दिला. मालवण भरड तारकर्ली नाक्यावर रसिकांच्या उदंड प्रतिसादात…
