Headlines

चराठे गावडे शेत येथील रस्त्याचे मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते भूमीपूजन…

सावंतवाडी : चराठे गावडे शेत येथील मुळीक घर ते नायर घर रस्ता भुमिपुजन मंत्री दिपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सरपंच सौ.कुबल उपसरपंच श्री परब, महेश पांचाळ. दत्ता सावंत गावडे शेत येथील रहीवासी उपस्थित होते.

You cannot copy content of this page