पळसंब येथे जागतिक मृदा दिन साजरा…
पळसंब सरपंच, उपसरपंच व मालवण कृषी अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती.. ⚡मालवण ता.०५-: कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा)अंतर्गत जागतिक मृदा दिन मालवण तालुक्यातील पळसंब ग्रामपंचायत व तालुका कृषि कार्यालय यांच्या वतीने आज संयुक्त पणे पळसंब वरचीवाडी येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात आयोजित करण्यात आला होते. यावेळी पळसंब सरपंच महेश वरक, तालुका कृषी अधिकारी एकनाथ गुरव, निलेश…
