नमो चषक क्रिडा स्पर्धा अंतर्गत बुद्धिबळ स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न…

प्रथमेश तेली यांच्या हस्ते करण्यात आले बक्षीस वितरण.

सावंतवाडी : भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाच्यावतीने आयोजित नमो चषक क्रिडा स्पर्धा अंतर्गत बुद्धिबळ स्पर्धेचे बक्षीस वितरण भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रथमेश तेली यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सावंतवाडी विधानसभा क्रिडा आघाडीचे प्रमुख निशांत तोरसकर, दीपक सावंत, कौस्तुभ पेडणेकर, श्रीकृष्ण आडेलकर, प्रवीण सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.

You cannot copy content of this page