ओंकार कलामंच्या “जल्लोष रामलल्ला कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद…
⚡सावंतवाडी,ता.२३-: “जल्लोष रामलल्लाचा” या कार्यक्रमाच्या निमित्ताने भाजपा, शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी असे सर्व पक्षाचे पदाधिकारी एकाच व्यासपीठावर आले. यात तीन माजी नगराध्यक्षासह माजी नगसेवक आणि माजी आमदार राजन तेली यांचा समावेश होता. यावेळी सर्वांनी आपल्या भाषणात तुफान फटकेबाजी केली. यावेळी रामाच्या नावाने सर्व एकत्र आलो म्हणजे रामराज्य आले, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. सावंतवाडीची ही एकत्र…
