केसरी येथील युवक जखमी: घटनास्थळी नागरिकांची धाव..
⚡सावंतवाडी ता.२३-: येथील उपरलकर नजदीक टेम्पो व दुचाकी मध्ये अपघात झाला असून यात केसरी येथील युवक गंभीर जखमी झाला आहे.
हा अपघात आज सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडला. दरम्यान घटनास्थळी नागरिकांनी धाव घेतली संबंधित युवकाला रुग्णालयात दाखल केले.

