⚡सावंतवाडी ता.२३-: येथील ठाकरे एसटी कामगार सेनेच्या वतीने हिंदुरुदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून उपस्थित कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांना अभिवादन केले.
यावेळी एसटी कामगार सेना जिल्हाप्रमुख अनुप नाईक ,शहर प्रमुख शैलेश गावंढळकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मायकल डिसोजा,श्रुतिका दळवी,भारती कासार
