प्रोऍक्टिव्ह अबॅकस स्पर्धेत कणकवलीच्या मुलांचे यश…
⚡कणकवली ता.०७-: प्रो ऍक्टिव्ह अबॅकस कणकवली व नांदगाव येथील विद्यार्थ्यांनी कोल्हापूर येथे घेण्यात आलेल्या प्रो ऍक्टिव्ह नॅशनल अबॅकस स्पर्धेत नेत्रदीपक यश संपादन केले आहे. या स्पर्धेमध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग व रायगड या पाच जिल्ह्यांमधील विद्यार्थी सहभागी झाले होते त्यामध्ये कणकवलीच्या 12 मुलांनी ट्रॉफी मिळवण्याचा विक्रम केला आहे व मुलांना गोल्ड मेडल देऊन सन्मानित करण्यात…
