मिलाग्रिस प्रशालेच्या विद्यार्थ्यांचे ज्युडो स्पर्धेमध्ये यश…

⚡सावंतवाडी ता.२४-: सिंधुदुर्ग जिल्हा ज्युडो असोसिएशन फोंडाघाट आयोजित ज्युडो स्पर्धेमध्ये मिलाग्रिस प्रशालेच्या पुढील विद्यार्थ्यांनी यश संपादन केलेले आहे.

१) दिव्या सुरज सावंत ( सुवर्णपदक)
२) ओम विनायक परब (सुवर्णपदक)
३) शार्दुल किरण शिर्के (सुवर्णपदक)
४) जयेश मंगेश जाधव (सुवर्णपदक)
५) ध्रुव वसंत मोहिते (सुवर्णपदक)
६) मयुरी मंगेश जाधव (कास्यपदक)
७) यश प्रकाश कदम (रौप्य पदक)
या सर्व विद्यार्थ्यांचा प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदान्हा यांनी प्रशस्तीपत्र व मेडल देऊन विद्यार्थ्यांचा गौरव केला. यावेळी प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका सिस्टर मेबल कार्व्हालो ,पर्यवेक्षिका सौ मेघना राऊळ तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page