Headlines

आंबोलीत ‘श्रीराम’ उत्सव मोठ्या उत्साहात…

आंबोली,ता.२२:अयोध्येतील श्री राम प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त आंबोली येथील दोन्ही राम मंदिरात रामाचा उत्सव साजरा करण्यात आला.माऊली मंदिरात ही राम प्रतिमेचा प्रतिष्ठापन सोहळा साजरा करण्यात आला. आंबोली बाजारवाडी येथील राम मंदिरात लघुरुद्र तसेच विविध धार्मिक उत्सव साजरा करण्यात आला.श्री रामांच्या मूर्तीला अभिषेक तसेच विधिवत कार्य करण्यात आले. आंबोली राघवेश्वर येथील राम मंदिरात ही रामउत्सव साजरा करण्यात आला.तसेच…

Read More

सावंतवाडी तालुका बनला राममय, सर्वत्र रामनामाचा जयघोष…

रामभक्तांनी शहरासह गावागावात काढलेल्या मिरवणूकांना उदंड प्रतिसाद… ⚡सावंतवाडी ता.२२-: अयोद्धेतील राम मंदिरात रामलल्ला मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी सावंतवाडी शहरासह तालुक्यातील गावागांवात संपन्न झालेल्या विविध कार्यक्रमामुळे संपूर्ण तालुका राममय झाला होता. गावागावात विविध मंदिरांमध्ये सकाळी प्रभू श्रीरामांचे पूजन नामसंकीर्तन, महाआरती, महाप्रसादभजन, कीर्तन, फुगड्या असे विविध कार्यक्रम सादर झाले. तसेच काही ठिकाणी अयोध्येतील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे लाईव्ह…

Read More

उभादांडा जिल्हापरिषद मर्यादित नमो चषक क्रिकेट स्पर्धेत मंगलदीप भेंडमळा संघ विजयी…

⚡वेंगुर्ले ता.२२-: उभादांडा जिल्हापरिषद मर्यादित नमो चषक क्रिकेट स्पर्धेत मंगलदीप भेंडमळा संघ विजयी तर ओंकार आडारी संघ उपविजयी ठरला. या महा अंतिम सामन्याची नाणेफेक भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष प्रथमेश तेली यांच्या शुभ हस्ते झाली.विजेता मंगलदिप भेंडमळा संघास रोख रक्कम 15000/- व नमो चषक तरउपविजेता ओंकार आडारी रोख रक्कम 10000/- व नमो चषक देऊन गौरविण्यात…

Read More

सोहंम गवाणकर, प्रांजल तेरसे विजेते…

नगर वाचन मंदिर मालवण आयोजित अथर्वशीर्ष पाठांतर व मनाचे श्लोक स्पर्धा : स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.. ⚡मालवण ता.२२-: नगर वाचन मंदिर मालवण यांच्या वतीने आयोजित अथर्वशीर्ष पाठांतर व मनाचे श्लोक स्पर्धेत सोहंम समिर गवाणकर व प्रांजल सतीश तेरसे विजेते ठरले. स्पर्धेत शालेय विध्यार्थ्यांचा उत्सपूर्त प्रतिसाद लाभला. शालेय स्तरावरील पहिली ते चौथी गटात मनाचे श्लोक तर अथर्वशीर्ष…

Read More

गोडकर्स आर्ट अकॅडमीतर्फे चित्रकला स्पर्धेचे आयोजन…

⚡मालवण ता.२२-: गोडकर्स आर्ट अकॅडमी रेवतळे यांच्यावतीने अभिनव चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. चार गटात ही स्पर्धा होणार आहे. यामध्ये गट पहिला – शिशुवर्ग ते चौथी विषय माझी फुलबाग, माझे गाव, कोकणी मेव, गट दुसरा – इयत्ता पाचवी ते सातवी विषय माझी आजी/आजोबा, सिंधुदुर्गातील निसर्ग, माझ्या घरचा गणपती, गट तिसरा – इयत्ता आठवी ते…

Read More

स्व. शिवरामराजे भोंसले यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण संपन्न…

⚡सावंतवाडी ता.२२-: येथील संस्थानचे तत्कालीन राजेसाहेब स्वर्गीय लेफ्टनंट कर्नल हि. हा. शिवरामराजेसाहेब भोंसले यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण नुकतेच सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग या संस्थेद्वारा करण्यात आले. यानिमित्त आज सकाळी शिवराम राजेसाहेब भोंसले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांना मानवंदना देण्यात आली. यावेळी सावंतवाडी संस्थानचे राजेसाहेब श्रीमंत खेमसावंत भोंसले, राणीसाहेबा शुभदादेवी भोंसले, युवराज लखमराजे भोंसले, युवराज्ञी श्रद्धाराजे…

Read More

प्रा. सतीश बागवे यांना मराठा समाज गौरव पुरस्कार प्रदान…

⚡सावंतवाडी ता.२२-: येथील सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय योगदान देणारे, सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान, सावंतवाडीचे अध्यक्ष प्रा. सतीश बागवे यांना नुकताच सावंतवाडी संस्थान मराठा समाज, मुंबई यांच्यावतीने, ‘मराठा समाज गौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार दापोली कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे यांच्या हस्ते देण्यात आला. प्रा. सतीश बागवे सर हे सावंतवाडी…

Read More

सिंधुदुर्गात सकल मराठा समाज कार्यरत राहणार…

राज्य समन्वयकांच्या सूचना:सावंतवाडी सकल मराठा समाजाचे तालुकाध्यक्ष सीताराम गावडे यांची माहिती.. ⚡सावंतवाडी ता.२२-: मनोज जरांगे पाटील हे सकल मराठा समाज या झेंड्याखाली आपला लढा समाजासाठी लढत आहेत व सकल मराठा समाज व राज्य समन्वयक आजही राज्यात मराठा समाजाचे काम पाहत आहेत, कोणत्याही राजकीय पक्षाच्या झेंड्याखाली अथवा राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सकल मराठा समाज मध्ये पदावर घेण्यात…

Read More

त्याग आणि तपश्चर्येनंतर प्रभू राम आले…

पंतप्रधान नरेंद्र मोदीं; अयोध्या रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात मोदींच्या हस्ते विधिवत पुजा.. ⚡अयोध्या दि.२२-: आज आपले राम आलेत, वर्षानुवर्षांच्या प्रतीक्षेनंतर, त्याग आणि तपश्चर्येनंतर प्रभू राम आले, असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काढले.अयोध्येतील भव्य राम मंदिरात रामलल्ला यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं. पंतप्रधान मोदींच्या हस्ते विधिवत पूजा करुन रामलल्ला यांची प्रतिष्ठापना करण्यात आली पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले?“आज हमारे…

Read More

शिक्षक समितीच्या शिष्यवृत्ती सराव परीक्षेत वेदा राऊळ जिल्ह्यात प्रथम…

सोहम गावडे,संस्कार चोपडे,साना कांबळे संयुक्त दुसऱ्या स्थानी… ⚡ओरोस ता २२-: महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती,जिल्हा सिंधुदुर्ग आयोजित शिष्यवृत्ती सराव परीक्षेत जिल्हा परिषद शाळा सावंतवाडी नं.४ ची विद्यार्थिनी कु.वेदा प्रवीण राऊळ ही २५८ गुण प्राप्त करून जिल्हयात प्रथम आली आहे. शिक्षक समिती मार्फत जिल्हास्तरीय शिष्यवृत्ती सराव परीक्षेचे आयोजन शुक्रवारी ता.१९ रोजी करण्यात आले होते.जिल्हयातील आठही तालुक्यातील…

Read More
You cannot copy content of this page