शैक्षणिक आराखड्यात सर्वोत्तम शिक्षण पद्धतीचा अंगीकार करा…

मंत्री दीपक केसरकर:शिक्षण धोरण सुकाणू समिती बैठकीत केल्या सूचना ⚡सावंतवाडी ता.०५-: राज्य पायाभूत शैक्षणिक आराखडा करताना अभ्यासक्रमामुळे बालकांवर ताण येता नये अशा पद्धतीने अभ्यासक्रम आराखडा बनविण्यात यावा. सर्वंकष अभ्यासक्रम तयार करण्यासाठी अभ्यासक्रम आराखड्यामध्ये सर्व शिक्षण पद्धतीचा अभ्यास करून सर्वोत्तम शिक्षण पद्धतीचा अंगीकार करावा, असे निर्देश शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सुकाणू समिती बैठकीत दिले.मुंबई येथील…

Read More

वायंगणी येथील प्रशिक्षण शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद..

⚡मालवण ता.०५-: वायंगणी ग्रामपंचायत व यारा फाउंडेशन तर्फे वायंगणी येथे आयोजित प्रशिक्षण शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी सहभागी प्रशिक्षणार्थींना वायंगणी सरपंच रुपेश पाटकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आली. ग्रामपंचायत वायंगणी वतीनेमहिलांना व्यवसाय कौशल्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यातमसाला प्रशिक्षण, मायक्रोन विणकाम, लिक्विड फिनायल सोफ व गांडूळ खत बनविणे आदी बाबत तीन दिवसाचे प्रशिक्षण…

Read More

सिंधुदुर्ग सैनिक स्कूल तर्फे १० रोजी भव्य जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धेच आयोजन…

⚡सावंतवाडी ता.०५-: सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट एक्स सर्विसमन असोशिएजन संचलित सिंधुदुर्ग सैनिक स्कूल, आंबोली यंदा २० या वर्धापन दिन साजरा करत आहे. या निमिताने रविवार दि.10 डिमेवर २०२१ रोजी भां जिल्लास्तरीय मीथॉन स्पर्धा मावंतवाडी येथे आयोजित करण्यात आहे. यामध्ये पुरुष (खुला गट) – २१ किमी, मुले (वय १४ ते १७ गट) १९ किमी, मुने (१४ बालील गट)…

Read More

आचरा हायस्कूल येथे जाळ्यात अडकलेल्या अजगराला जिवदान…

⚡मालवण ता.०५-: आचरा हायस्कूलच्या दगडी कुंपणावर लगतच्या घाडी यांनी आपल्या कलमांच्या सुरक्षेसाठी लावलेल्या जाळ्यात अडकलेल्या अजगराची आचरा हायस्कूलचे कर्मचारी भाई बागवे आणि पि के आचरेकर यांनी सुखरूप सुटका केली. त्यांच्यावर औषधोपचार करून त्याला सर्पमित्र स्वप्निल गोसावी करवी नैसर्गिक अधिवासात सोडले.त्यांच्या या कार्याबद्धल मुख्याध्यापक गोपाळ परब, उपमुख्याध्यापक गुटूकडे यांनी कौतुक केले आहे.

Read More

राज घराण्यांकडून राजवाडा नजीकची धोकादायक झाडे तोडली….

सामाजिक बांधिलकीसह टेम्पो मालक संघटनेने मानले आभार; नागरिकांनी वेधले होते लक्ष.. ⚡सावंतवाडी ता.०५-: येथील राजवाडा परिसरात रस्त्याच्या बाजूला असलेले धोकादाय झाड अखेर तोडल्याने वांधारकांचे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.याबाबत सामाजिक बांधिलकीच्या वतीने येथील राजवाड्याचे युवराज लखम राजे भोसले यांचे धोकादायक असलेले झाडांबाबत लक्ष वेधले होते अखेर ती धोकादायक झाडे तोडल्याने सामाजिक बांधिलकी व टेपो चालक-मालक…

Read More

कलंबिस्त हायस्कुल येथे आयोजित तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात मिलाग्रिस हायस्कूलचे सुयश…

⚡सावंतवाडी ता.०५-: प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये ६ वी ते ८ वी या गटात कु. कृष्णा महेश पास्ते व विराज नंदकिशोर राऊळ यांनी प्रथम क्रमांक मिळविला.तसेच ९वी ते 1२वी गटात रुद्रांगी रवींद्र सावंत व मानसी सुदेश राणे यांनी द्वितीय क्रमांक मिळविला. या विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रीचर्ड सालदान्हा यांनी अभिनंदन केले व या…

Read More

सर्जिकल स्ट्राईकचे जनक होते छत्रपती शिवाजी महाराज…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे:महाराजांनी भारताला आरमार दिल्याचे नौदल दिन कार्यक्रमात केले स्पष्ट मालवण दि प्रतिनिधीआत्मनिर्भर भारताचा वारसा हा छत्रपती शिवाजी महाराज यांनी दिला असून तेच सर्जिकल स्ट्राईकचे जनक होते. महाराजांनी भारताला आरमार दिले आणि सिंधुदुर्ग किल्ला हे त्याचे ज्वलंत उदाहरणं आहे. नौदल दिनानिमित्त आज पूर्ण देश छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासमोर नतमस्तक होत आहे, देशाच्या समुद्री सुरक्षेत…

Read More

जागतिक महासत्ता बनण्यासाठी सशक्त नौदल आवश्यक…

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह:तारकर्ली नौदल दिन कार्यक्रमात व्यक्त केली भावना.. मालवण दि प्रतिनिधीजागतिक महासत्ता होण्यासाठी सशक्त नौदल असणे आवश्यक आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नौदलावर विशेष लक्ष दिल्याचे प्रतिपादन देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मालवण तारकर्ली येथे नौदल दिन कार्यक्रमात बोलताना केले. तारकर्ली येथे नौदल दिन कार्यक्रमात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी संबोधित करत नौदल दिनाच्या…

Read More

कलंबिस्त येथील तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनास सुधीर राऊळ यांनी दिली भेट…

⚡सावंतवाडी ता.०४सहदेव राऊळ- कलंबिस्त इंग्लिश स्कुल येथे चालू असलेल्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनया सुत्य उपक्रमाला मनसे उपजिल्हाध्यक्ष सुधीर राऊळ, मळगाव उपशाखाध्यक्ष शतायु जाभळे यांनी भेट दिली. यावेळी राऊळ यांनी शिक्षकांना विद्यार्थ्याना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सावंतवाडी तालुकास्तरीय ५१ वे शालेय विज्ञान प्रदर्शन जिल्हापरीषद सिंधुदुर्ग व पंचायत समिती सावंतवाडी यांच्या माध्यमातुन कलंबिस्त इंग्लिश शाळेत भरविण्यात आले होते….

Read More

कालच्या निवडणुकीत भाजपने मिळवलेला विजय हा नऊ वर्षामधील पंतप्रधानांनी केलेल्या कामाचे प्रतीक…

नारायण राणें: पंतप्रधानांच्या कृत्याला जनतेने आशीर्वाद द्यावेत… ⚡मालवण ता.०४-: काल राज्याच्या निवडणुकीत जो भाजपने विजय मिळविला तो नऊ वर्षामध्ये पंतप्रधानांनी केलेल्या कामाचे प्रतीक आहे. आपला भारत देश आत्मनिर्भर व महासत्ता बनावा यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत. या त्यांच्या कार्याला जनतेने आशीर्वाद द्यावेत व सहकार्य करावे असे आवाहन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मालवण तारकर्ली येथे नौदल…

Read More
You cannot copy content of this page