गैरशैक्षणिक धोरणाविरोधात लढा उभारण्याचा निर्धार…
कणकवलीत शैक्षणिक परिषद प्रसंगी शिक्षण बचाव मंचची स्थापना.. ⚡कणकवली ता.०४-: शिक्षण क्षेत्रातील विविध समस्यांवर चर्चा करून, भविष्यातील वाटचालीची दिशा ठरवण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय शैक्षणिक परिषद 2023 कणकवलीतील मराठा मंडळ सभागृहात पार पडली. सुरुवातीला बुक्टुचे अध्यक्ष प्रा. डॉ. गुलाबराव राजे यांनी बीजभाषण केले. ते म्हणाले, शिक्षण क्षेत्रातील वेगवेगळ्या स्तरावरील प्रश्न वेगवेगळे आहेत. गेल्या काही महिन्यात शिक्षणाच्या खाजगीकरणाचा…
