भाजप “पुढार्यांचा” परप्रांतीय व्यवसायांना छुपा पाठिंबा..?
आशिष सुभेदारांचा आरोप:तर मनसे खळखट्याक करेल.. सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्याबाहेरील कामगारांनी येथे रोजंदारीवर येत ठेकेदार होऊन आता स्थानिक जेसीबी, ट्रॅक्टर व डंपर व्यवसायात शिरकाव करून कमी दरात सेवा सुरु केल्याने स्थानिक जेसीबी ट्रॅक्टर व डंपर व्यवसायिकांच्या व्यवसायास फटका बसत असल्याबाबत सावंतवाडीतील स्थानिक व्यवसायिकांनी या विरोधात आवाज उठवत संबंधित परजिल्ह्यातील व्यवसायिकांना मज्जाव केला होता एकीकडे भाजप…
