बांदा शहरात डांबराच्या पिंपना आग…
सायंकाळची घटना:सुदैवाने आग विझविल्याने मोठा अनर्थ टळला बांदा/प्रतिनिधीबांदा शहरात डांबराच्या पिंपना आग लागल्याची घटना घडली. एक हजार लिटर पिंप बांदा शहरातील रस्त्याच्या कामासाठी आणण्यात आली होती. सुदैवाने आग विझविल्याने मोठा अनर्थ टळला. ही घटना सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत सविस्तर माहिती अशी की, बांदा शहरात कट्टा कॉर्नर चौकात रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरणाचे काम सुरु…
