ग्रंथालय परिचर प्राची फरक सेवानिवृत्त…

पंचम खेमराज महाविद्यालयात बजावली सेवा ⚡सावंतवाडी ता.३०-: सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचालित श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी येथील ग्रंथालयात काम करणारया ग्रंथालय परिचर सौ.प्राची परब या आपल्या नियत वयोमानानुसार महाविद्यालयामधून सेवाानवृत्त झाल्या. त्यांनी महाविद्यालयात एकूण 33 वर्षे सेवा केली. महाविद्यालयाच्या वतीने त्यांचा आज सत्कार करण्यात आला.संस्थेच्या कार्याध्यक्षा राणीसाहेब श्रीमंत सौ. शुभदादेवी भोंसले यांच्या हस्ते…

Read More

अर्चना घारेंचा वाढदिवस उद्या सेवा-भावी कार्यक्रमाने होणार साजरा…

प्रवीण भोसले;भव्य पुस्तक प्रदर्शनासह महिलांचा संरक्षणाचा कार्यक्रम… ⚡सावंतवाडी ता.३०-: येथील राष्ट्रवादीच्या सावंतवाडी विधानसभा अध्यक्ष सौ.अर्चना घारे परब यांचा वाढदिवस उद्या सेवा-भावी कार्यक्रमाने साजरा होणार आहे.याबाबतची माहिती राष्ट्रवादीचे नेते व माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी आज येथे दिली.दरम्यानअर्चना फाऊंडेशनच्या वतीने पुस्तक विश्वच्या सहकार्याने भव्य पुस्तक प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती देखील श्री.भोसले यांनी यावेळी दिली….

Read More

कट्टा येथील १ रोजीचा आठवडा बाजार रद्द…

⚡मालवण ता.३०-: भारतीय नौदलाच्या वतीने नौसेना दिन कार्यक्रमाचे मालवण येथे आयोजन करण्यात आले असल्याने या पार्श्वभूमीवर मालवणकडे जाणाऱ्या महनीय व्यक्तींच्या गाड्यांच्या ताफ्यात अडथळे येऊ नयेत यासाठी यां मार्गावरील कट्टा बाजारपेठ येथे दि. १ डिसेंबर रोजीचा आठवडा बाजार जिल्हा प्रशासनाकडून रद्द करण्यात आला आहे. मालवणात होणाऱ्या नौदल कार्यक्रमास देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक अतिमहनीय व्यक्ती…

Read More

“त्या” अपघातग्रस्त भागाला “रम्बलर” घालण्याचे काम सुरू…

राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांचा पाठपुरावा यशस्वी.. ⚡कणकवली ता.३०-: राष्ट्रवादी (अजित पवार ) सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष अबिद नाईक यांनी केलेल्या आंदोलनाला यश आले असून कणकवली येथीलहळवल फाटा येथे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या “त्या” अपघातग्रस्त भागाला अखेर “रम्बलर” घालण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशी व वाहनधारकातून समाधान व्यक्त होत आहे. याबाबतची मागणी अजित पवार गटाच्या…

Read More

वाहन नोंदणी करण व नवीन वाहन परवाना कॅम्प सावंतवाडी शहरात पूर्ववत करा…

प्रथमेश तेली उपप्रादेशिक वाहन अधिकाऱ्यांकडे निवेदनद्वारे केली मागणी… ⚡सावंतवाडी ता.३०-: वाहन नोंदणीकरण व नवीन वाहन परवाना काढण्याच्या कॅम्प सावंतवाडी शहरात पूर्वीप्रमाणे पुन्हा चालू करण्यात यावा अशी मागणी भाजप मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष श्री. प्रथमेश तेली यांनी उपप्रादेशिक वाहन अधिकारी यांच्याकडे निवेदनद्वारे केली आहे. दरम्यान सावंतवाडी तालुक्यात नवीन वाहन घेणारे व नवीन वाहन परवाना काढणाऱ्या युवकांची संख्या…

Read More

सावंतवाडीत मनसेची उद्या आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची सभा…

मिलिंद सावंत: उपस्थित राहण्याचं केले आवाहन.. ⚡बांदा ता.३०-: सावंतवाडी तालुक्यातील मनसेच्या सर्व आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते यांची संयुक्त सभा शुक्रवार दिनांक १ डिसेंबर रोजी सकाळी १०:३० वाजता सावंतवाडी हॉटेल मँगो २ येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत तालुक्यातील मनसेच्या सर्व आजी माजी पदाधिकारी सर्व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उपस्थित राहावे. यावेळी…

Read More

मनसेच्या सावंतवाडी तालुका अध्यक्ष पदी मिलिंद सावंत यांची नियुक्ती…

बांदा : २०२४ ला होणार्या निवडणूकिच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पक्ष बांधणीला सुरवात केली आहे. पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार तालुका अध्यक्षांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. बांदा शहरातील सामाजिक कार्यकर्ते मिलिंद सावंत यांची मनसे सावंतवाडी तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.तसे पत्र मनसे अध्यक्ष ठाकरे यांनी दिले. मिलिंद यांनी  २००६ मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश केला. सुरुवातीला …

Read More

फळपीक विमा योजना नोंदणीची मुदत 15 डिसेंबरपर्यंत वाढवून देण्याचे निर्देश…

राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची घेतली भेट… ⚡कणकवली ता.३०-: फळपीक विमा योजना नोंदणीची अंतिम मुदत 30 नोव्हेंबर ऐवजी 15 डिसेंबर पर्यंत वाढवून देण्याची मागणी सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची मुंबईत भेट घेऊन केली. यावेळी कृषिमंत्री मुंडे यांनी कृषी खात्याच्या सचिवांना तात्काळ फळपीक विमा नोंदणी…

Read More

एक दिवस छोट्यांसाठी कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्यात..

माजी नगराध्यक्ष समीर नलावडेंकडून कामाचा आढावा.. ⚡कणकवली ता.३०-: कणकवली शहरात २ डिसेंबर रोजी होत असणाऱ्या समीर नलावडे मित्र मंडळ आयोजित एक दिवस छोट्यांसाठी या कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्यात झाली असून या चिमुकल्यांसाठीच्या या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा माजी नगराध्यक्ष समीर नलावडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतला. या कार्यक्रमासाठी सिंधु संकल्प अकादमी प्रस्तुत रोलर्स म्युझिकचे गायक संज्योती जगदाळे,…

Read More

खातेदाराच्या नावे असलेली प्रधान.जीवनज्योती विमा रक्कम वारसास सुपूर्द

⚡सावंतवाडी ता.३०-: सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्तीसहकारी बँक सावंतवाडी शाखेचे खातेदार श्रीमती अनिता अनिल राऊळ (कोलगांव दाभोलकरवाडी) यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाल्याने त्यांच्या नावे असलेली प्रधान.जीवनज्योती विमा रु. २.०० लाखाची रक्कम त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा श्री. ज्ञानेश्वर अनिल राऊळ यांना शाखाव्यवस्थापक श्री. अनिल जाधव यांच्या हस्ते अदा करण्यात आली. यावेळी अनिल जाधव, लीना सावंत, चेतन नाईक, श्रेया…

Read More
You cannot copy content of this page