तुळशीराम रावराणे यांची भारत स्वाभिमान जिल्हा प्रभारी पदी नियुक्ती…

सिंधुदुर्ग जिल्हा पतंजली योग समिती जिल्हा प्रभारीपदी शेखर बांदेकर.. ⚡बांदा ता.२९-: श्री. तुळशीराम रावराणे यांची भारत स्वाभिमान जिल्हा प्रभारी पदी नियुक्ती करण्यात आली. तसेच पतंजली योगसमिती बांदा चे कक्षाप्रमुख श्री. शेखर बांदेकर यांची सिंधुदुर्ग जिल्हा पतंजली योग समिती जिल्हा प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली . आज दि 28 नोव्हेंबर रोजी दु 12 वाजता सिंधुदुर्ग जिल्हा पतंजली…

Read More

म्हापण जि.प. मतदार संघातील ठाकरे शिवसेनेच्या संवाद व आशिर्वाद दौऱ्यास उत्स्फुर्त प्रतिसाद…

⚡वेंगुर्ले ता.२९-: शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष संघटना बळकट करण्याबरोबरच तळागाळातील जनतेशी थेट संपर्क साधून तेथील प्रश्न, समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्याच्या दृष्टीने ‘संवाद दौरा २०२३ अंतर्गत पश्नाचे नेते तथा खासदार यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे सावंतवाडी विधानसभा संपर्कप्रमुख शैलेश परब यांनी साधलेल्या संवाद दौऱ्यात जेष्ठ शिवसैनिक, युवा सैनिक व महिला कार्यकत्यांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद…

Read More

पुस्तक आणि वैज्ञानिक खेळणी प्रदर्शन १ रोजी…

राष्ट्रवादीच्या अर्चना घारे – परब वाढदिवसाचे औचित्य ⚡सावंतवाडी ता.२९-: राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कोकण विभाग अध्यक्ष सौ. अर्चना घारे यांचा वाढदिवस दिनांक १ डिसेंबर २०२३ रोजी विविध सामाजिक उपक्रमांसह साजरा करण्यात येणार आहे.अर्चना फाऊंडेशनच्या वतीने व पुस्तक विश्वच्या सहकार्याने भव्य पुस्तक आणि वैज्ञानिक खेळण्यांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन १ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी…

Read More

पीक विमा पोर्टलवर तांत्रिक अडचणी…

मुदत वाढवा:मनीष दळवी यांचे जिल्हा कृषी अधीक्षकाना दिले निवेदन.. ⚡ओरोस ता.२९-: हवामानावर आधारित फळ पिक विमा योजना २०२३ अंतर्गत बँकेमार्फत आंबा व काजू पिकासासाठी विमा भरण्याची कारवाई बँके मार्फत सुरू असून सभासदांची माहिती पोर्टलवर अपलोड करताना पोर्टलच्या तांत्रिक अडचणीमुळे विमा उतरण्याची कारवाई पूर्ण होत नाही. परीणामी विमा उतरविणेची अंतिम तारीख जवळ आली असतानाही अपलोडींगची कार्यवाही…

Read More

पालकमंत्र्यांनी डीन, सी एस यांच्यावर ओढले ताशेरे…

जिल्हा रुग्णालयाचा कारभार सुधारण्याच्या केल्या सूचना:आवश्यक निधी देण्याचे दिले आश्वासन.. ओरोस ता.२९-: शासकीय मेडिकल कॉलेजच्या डीन आणि जिल्हा रुग्णालय सी एस यांच्यात पटत नसल्याने जिल्ह्याच्या आरोग्य विभागाचे वाभाडे काढले जात आहे. तुम्हाला लागणारा निधी आम्ही जिल्हा नियोजन मधून देण्यास तयार आहोत. तरीही तुम्ही उपाय सुचवित नाहीत. केवळ एकमेकांची नावे सांगण्याचा प्रकार सुरू आहे. प्रत्येक रुग्णाला…

Read More

जमावबंदीचा आदेश झुगारुन आंदोलन केल्याप्रकरणी मनसेच्या १६ जणांना जामीन मंजूर…

⚡सावंतवाडी ता.२९-: जिल्हाधिकार्‍यांनी काढलेले जमावबंदीचे आदेश झुगारुन आंदोलन केल्याप्रकरणी मनसेच्या १६ जणांना आज येथील न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. याबाबतची अधिक माहिती आशी की सावंतवाडी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयासमोर दि.26 सप्टेंबर 2022 रोजी पुणे येथे “पाकिस्तान झिंदाबाद” चे नारे देणाऱ्या पीएफआय संघटनेच्या “त्या” युवकांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी या मागणीसाठी मनसेच्या कार्यकर्त्यांनी जमावबंदी…

Read More

इनोवा गाडीच्या धडकेत पादचारी ठार…

माडखोल येथील घटना; कारचालका विरोधात गुन्हा दाखल.. ⚡सावंतवाडी ता.२९-: इनोवा क्रिस्टा गाडीने ठोकर दिल्याने पादचारी बाबुराव राऊत वय( 65) बुधवारी ठार झाल्याची घटना सकाळी नऊच्या सुमारास माडखोल धवडकी येथे घडली याप्रकरणी इनोवा चालक दीनानाथ राजाराम बल्लाळ रा.दाणोली याच्या विरोधात सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचे अधिक माहिती अशी की आंबोली वरून बल्लाळ…

Read More

वीज कनेक्शन तोडल्याने फुल विक्रेते आक्रमक…

नगरपालिकेला घातला घेराव;वीज वितरण च्या अधिकाऱ्यांशी बोलून वीज पुरवठा सुरळीत करण्यास सांगतो;मुख्याधिकारी सागर साळुंखे.. ⚡सावंतवाडी ता.२९-: दिवसाला शंभर रुपये कर भरूनही नगरपालिका प्रशासनाने विज बिल भरणा न केल्याने शहरातील फुल विक्रेत्यांच्या स्टॉलचे वीज कनेक्शन आज विज वितरण कडून कापण्यात आले. या प्रकाराने संतप्त झालेल्या फुल विक्रेत्यांनी पालिकेच्या मुख्याधिकारी सागर साळुंखे यांना घेराव घातला. विक्रेत्यांच्या म्हणण्यानुसार…

Read More

नौसेना दिन कार्यक्रम सर्वसामान्यांना पाहता येण्यासाठी दांडी- तारकर्ली किनाऱ्यावर व्यवस्था…

पालकमंत्री रवींद्र चव्हाण:नौसेना दिनाच्या सर्व कामांची केली पाहणी.. मालवण (प्रतिनिधी) मालवण येथे नौदल दिन साजरा होत असून सिंधुदुर्ग किल्ला, राजकोट किल्ला व तारकर्ली येथे नौदलाचे विविध कार्यक्रम होणार आहेत. मालवण व तारकर्लीचा भाग हा दाटीवाटीचा असल्याने चोख सुरक्षा व्यवस्था, कार्यक्रम आणि कार्यक्रमांस येणारे नागरिक यां दृष्टीने वेगवेगळ्या पातळीवर मल्टी टास्क नियोजन प्रशासनाकडून सुरु आहे. तारकर्ली…

Read More

फळ पीक विमा रक्कमेचा हप्ता भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी…

तळेरे उपसरपंच शैलेश सुर्वे यांची मागणी.. ⚡कणकवली ता.२९-: फळ पीक विमा रक्कमेचा हप्ता भरण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर असून ऑनलाईन सिस्टीम गेल्या चार दिवसांपासून सर्व्हर डाऊन असल्या कारणाने बंद आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना फळ पीक विमा रक्कमेचा हप्ता भरण्यासाठी असंख्य अडचणी येत आहेत.याबाबद शासन तसेच प्रशासकीय यंत्रणेने गंभीर दखल घेऊन या योजनेचा हप्ता भरण्याचा कालावधी वाढविण्यात यावा…

Read More
You cannot copy content of this page