अयोध्या येथील सोहळ्याचे औचित्य; नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग.
सावंतवाडी ता.१८-:अयोध्या रामजन्म भूमी येथे मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी नगरपालिकेचे माजी नगरसेवीका दिपाली भालेकर यांच्या पुढाकारातून भटवाडी परिसरातील श्री देवी विठ्ठल मंदीर श्री.दत्त मंदिरांची साफसफाई करण्यात आली या मोहिमेमध्ये परिसरातील ग्रामस्थांनी उस्फुर्त सहभाग दर्शविला
