⚡सावंतवाडी ता.१८-: अयोध्या रामजन्म भूमी येथे मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी नगरपालिकेचे माजी नगरसेवकांच्या यपुढाकारातून विठ्ठल मंदिर परिसरातील परिसरातील साफसफाई करण्यात आली.या मोहिमेमध्ये परिसरातील ग्रामस्थांनी उस्फुर्त सहभाग दर्शविला
सावंतवाडी विठ्ठल मंदिर परिसरातील माजी नगरसेवक यांच्या पुढाकारातून साफसफाई…
