भाजयुमो राज्य उपाध्यक्ष विशाल परब यांना अयोध्या येथे होणाऱ्या सोहळ्यासाठी निमंत्रण…
सावंतवाडी, ता. १९: भाजप युवा मोर्चाचे राज्य उपाध्यक्ष विशाल परब यांना अयोध्या येथे होणाऱ्या सोहळ्यासाठी निमंत्रण आले असून २२ जानेवारीला होणाऱ्या सोहळ्यासाठी ते उपस्थित राहणार आहेत. याबाबतची माहिती त्यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे.अयोध्या येथे राम मूर्तीची प्रतिष्ठापना आणि मंदिराचा जीर्णोदराच्या कार्यक्रम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थित २२ जानेवारी रोजी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर…
