अयोध्या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकांनी घरी पाच दिवे लावा…

मंत्री केसरकर यांचे जिल्हावासीयांना आवाहन: घरोघरी आनंद उत्सव साजरा करावा

⚡सावंतवाडी ता.१८-: आयोध्या येथील राम जन्म भूमी मूर्तीच्या प्रतिष्ठापना सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर येत्या 22 जानेवारी रोजी सायंकाळी प्रत्येकाने आपल्या घरी पाच दिवे लावून आनंदोत्सव साजरा करावा असे आवाहन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी जिल्हा वासियांना केले आहे.

You cannot copy content of this page