म्हापण येथे आयोजित नमो चषक स्पर्धेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रसाद पाटकर यांच्या हस्ते उदघाटन…

⚡वेंगुर्ले ता.१९-: नमो चषक २०२४ म्हापण जि. प. मर्यादित स्पर्धेचे उदघाटन भाजप युवा मोर्चा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष प्रसाद पाटकर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी कोचरा गावचे माजी सरपंच आप्पी फणसेकर उपसरपंच गुरुनाथ शिरोडकर म्हापणकर गुरुजी यांसह कोचरा गावातील नागरिक खेळाडू मंडळा चे कार्यकर्ते उपस्थित होते.
भाजप युवा मोर्चा.जिल्हा प्रदेश उपाध्यक्ष श्री प्रथमेश तेली यांच्या सहकार्याने सदर स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी गेल्या १० वर्षात केलेली विकास कामे नवनवीन केलेल्या योजना यांचा सामन्यातल्या सामान्य नागरिकांना झालेला लाभ विकासात्मक योजना तसेच नमो चषक याबद्दल संविस्तर विश्लेषण पाटकर यांनी केले. सूत्रसंचालन आप्पी फणसेकर यांनी केले. ते.

You cannot copy content of this page