निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन अयोध्या येथे प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रम…

डाॅ.जयेंद्र परुळेकर:जनता सुज्ञ असून वेळ आल्यावर ती आपले काम चोख पद्धतीने करतील…

⚡सावंतवाडी ता.१९-: अयोध्या येथे रामलल्लाच्या मंदिराचे काम अपुरे असताना श्रीराम प्रतिष्ठापना हे फक्त निवडणूका डोळ्या समोर ठेवून केले जात आहे असा आरोप शिवसेना प्रवक्ते डाॅ.जयेंद्र परुळेकर यांनी आज येथे केला. तर पौष महीन्यात प्राणप्रतिष्ठा करणे हा हिंदू धर्माचा अपमान आहे असेही ते म्हणाले

. दरम्यान आज जनता भोळी असल्याने या सगळ्या भाजपाच्या खेळीत ती भरडली जात आहे मात्र ती नक्कीच सुज्ञ असून वेळ आल्यावर ती आपले काम चोख पद्धतीने करतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

You cannot copy content of this page