मालवण बंदर जेटी येथे सापडलावृद्ध महिलेचा मृतदेह…

मालवण ता.२०-:
मालवण बंदर जेटी येथे एक वृद्ध महिला मृत अवस्थेत शनिवारी सकाळी आढळून आली असून या महिलेची अद्याप ओळख पटलेली नाही. तरी या वृद्ध महिले बाबत काही माहिती असल्यास मालवण पोलीस स्टेशनशी (02365- 253533) संपर्क साधावा. असे आवाहन मालवणचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी केले आहे.

You cannot copy content of this page