डॉ: जयेंद्र परळकर यांचा सवाल येणाऱ्या निवडणुकीत केसरकर यांचा पराभव निश्चित..
⚡सावंतवाडी ता.१९-: मी प्रॉपर्टी विकून राजकारण करतो असे एकेकाळी केसरकर म्हणायचे, मात्र आता विधानसभा मतदारसंघात मोठ मोठे होल्डिंग लावायला केसरकरांकडून कुठून पैसे येतात असा सवाल ठाकरे सेनेचे प्रवक्ते डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी आज येथे उपस्थित केला
.दरम्यान खोक्यांचा आरोप खरा की खोटा हे हे जनताच ठरवणार असून त्यांचा पराभव निश्चित आहे असा दावा देखील श्री परुळेकर यांनी यावेळी केला ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
