⚡कणकवली ता.२०-:
महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्र नवनिर्माण लॉटरी विक्रेता सेना अध्यक्ष गणेश जगन्नाथ कदम यांच्या सौजन्याने आयोजक सुनिल सोनार व समीर तेली यांनी कणकवली तालुक्यातील महसुल गाव राजनगर सांद्रेवाडी कळसुली यांच्या मागणीने नुसार सोलर लाईट लोकार्पण सोहळा व लॉटरी विक्रेता सेनेचे दिनदर्शिका वाटप करण्यात आले.
यावेळी मनसे कणकवली तालुका अध्यक्ष शांताराम सादये, दत्ताराम बिडवाडकर, रश्मी दाभोलकर अतुल दळवी,अजय मालवणकर,व महाराष्ट्र सैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते.
