३० फूट उंचीच्या राम प्रतिमेसमोर होणार दीपोत्सव…

भाजपाच्या राजन तेली यांची संकल्पना

⚡सावंतवाडी ता.२२-: राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्त सावंतवाडी विधानसभा प्रमुख माजी आमदार राजन तेली यांच्या संकल्पनेतून सावंतवाडी गवळी तिठा येते 30 फूट उंच राम प्रतिमा उभी करण्यात आली आहे. यावेळी सायंकाळी सात वाजता राजन तेली यांच्या उपस्थितीत दिव्यांची आकर्षक रोषणाई प्रज्वलित करून दीपोत्सव साजरा करण्यात येणार आहे.

You cannot copy content of this page