Headlines

राष्ट्रीय प्रवासी दिनानिमित्त कणकवली प्रवासी संघातर्फे कार्यक्रमाचे आयोजन…

⚡कणकवली ता.१२-: कणकवली तालुका प्रवासी संघ कणकवलीच्यावतीने राष्ट्रीय प्रवासी दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवार १६ फेब्रुवारीला सकाळी १० वा. येथील नगरवाचनालयाच्या कै. आप्पासाहेब पटवर्धन सभागृहात करण्यात आले आहे. यावेळी सामाजिक, क्रीडा, साहित्यिक, पत्रकार, रिक्षा, बसचालक यांच्यातील अतुलनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींना पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. प्रवासी संघातर्फे गेली पाच वर्षे अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असून प्रवाशांचे…

Read More

साक्षी रामदुरकरची राष्ट्रीय कॅरम स्पर्धेसाठी सलग दुस-या वर्षी निवड…

⚡सावंतवाडी ता.१२-: क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे आणि जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय व जिल्हा कॅरम असोसिएशन हिंगोली यांच्या संयुक्त विदयमाने वसमत, हिंगोली येथे शालेय राज्यस्तरीय कॅरम स्पर्धा 2023 – 24 याचे आयोजन करण्यात आले.सावंतवाडीतील मुक्ताई ॲकेडमीची बारा वर्षीय विदयार्थिनी कु.साक्षी रमेश रामदुरकर हीने या स्पर्धेत चौदा वर्षे वयोगटात सहभाग घेऊन…

Read More

वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानचा 31 वा नाट्यमहोत्सव जाहीर…

⚡कणकवली ता.१२-: वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान कणकवली गेली ४६ वर्ष सांस्कृतिक चळवळ राबवित आहे. कणकवली आणि परिसरातील नाट्यप्रेमींसाठी ही एक पर्वणी असून या माध्यमातून समाज भान देण्याचे काम संस्थेकडून केले जात आहे. संस्थेच्या प्रतिवर्षी होणाऱ्या कायमस्वरूपी उपक्रमांमधील नाट्य उत्सव हा एक उपक्रम आहे. गेली ३१ वर्ष सातत्याने प्रायोगिक रंगभूमीवरच्या नाटकांचा महोत्सव संस्था आयोजित करीत असते….

Read More

कै. सौ. उमा काणेकर स्मृती निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर…

⚡कणकवली ता.१२-: कलातपस्वी आप्पा काणेकर चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून आपली वैशिष्ट्यपूर्ण ओळख निर्माण केलेल्या उपक्रमशील शिक्षिका कै.सौ. उमा महेश काणेकर यांच्या कार्याची प्रेरणा पुढील पिढीला मिळावी या उद्देशाने शालेय विद्यार्थ्यांच्या सृजनशील लेखनशैलीचा आणि वैचारिक प्रगल्भतेचा अधिक विकास व्हावा यासाठी जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला बहुसंख्य स्पर्धकांनी सहभाग घेतला…

Read More

रत्नागिरी पोलिसांनी दिले माणुसकीचे दर्शन…

⚡रत्नागिरी ता.१२-: सांगली जिल्ह्यातील तासगांव तालुक्यातील विजय पाटील व त्यांचे मित्र आज गणपतीपुळे येथे फिरण्यासाठी आले होते.अचानक त्यांची ट्रॅव्हल्स गाडी अरे वॅरे रोडवर रविवारी सायंकाळी 5 च्या दरम्यान बंद पडली.जिथे ट्रॅव्हल्स बंद पडली तिथून गणपतीपुळे अंतर 5 ते 6 किलोमीटर होते.ट्रॅव्हल्स गाडी चालू होण्यास काळोख झाल्याने तेथील स्थानिक गावगुंड व दारुडे मुले विनाकारण पाटील व…

Read More

सावंतवाडी शहरात भाजप घरोघरी गाव चलो अभियान…

राजन तेली यांचं नेतृत्व; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. ⚡सावंतवाडी ता.१२-: आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने केंद्र आणि राज्य सरकारची यशोगाथा तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी व जनतेचा विश्वास पुन्हा जिंकण्यासाठी सावंतवाडी गाव चलो अभियान अंतर्गत बुथ क्रमांक 136 येते भाजपच्य पदाधिकाऱ्यांकडून घरोघरी प्रवास आणि प्रचाराचा अभियान सुरू असून यावेळी लोकांचा देखील उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.दरम्यान हा कार्यक्रम सावंतवाडी भाजप विधानसभा…

Read More

राजन तेलींना येणाऱ्या निवडणुकीत सावंतवाडीतील जनताच तडीपार करणार …

रुपेश पावसकर; युतीचा धर्म पाळून एकत्रितपणे काम करून विकासाची गंगा आणूया.. ⚡सावंतवाडी ता.१२-: दीपक भाईंना जागा दाखवण्यापेक्षा सावंतवाडी मतदारसंघातील लोक येणाऱ्या निवडणुकीत राजन तेलींना तडीपार करतील असा पलटवर शिंदे गटाचे शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांनी आज येथे केला. दरम्यान मंत्री केसरकर हे युतीचा धर्म पाळतात त्यामुळे तेलीने सुद्धा युतीचा धर्म पाळून हेवेदावे न करता…

Read More

विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थिनी सादर करणार दशावतारी नाटक…

पोखरण नंबर एक शाळेच्या विद्यार्थ्यांचा पुढाकार:मंत्री केसरकर यांच्या माध्यमातून सिंधुदुर्गातील दशावतार लोककलेची होणार ओळख सावंतवाडी ता.११-: सावंतवाडी येथे सुरू असलेल्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन निमित्ताने आज सायंकाळी ८ वाजता कुडाळ तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा नंबर १ च्या विद्यार्थिनी कृष्ण पूजन (गर्वपरिहार) हे महान पौराणिक दशावतारी नाटक सादर करणार आहेत. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या प्रेरणेतून दाखल…

Read More

माजगाव येथे ठाकरे सेनेच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या हळदीकुंकू कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद…

⚡सावंतवाडी ता.१२-: येथील ठाकरे सेनेच्या माध्यमातून माजगाव येथे घेण्यात आलेल्या हळदीकुंकू कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ठाकरे सेनेचे सावंतवाडी विधानसभा संपर्कप्रमुख शैलेश परब यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी शैलेश परब यांची सौभाग्यवती सौ.शिवानी परब यावेळी उपस्थित होत्या. यावेळी गावातील महिलांचा देखील लक्षणे उपस्थित होती. यावेळी कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल सो भारती कासार यांनी…

Read More

पाळणेकोंड येथील गणेश मंदिरात उद्या विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन…

⚡सावंतवाडी ता.१२-: पाळणेंकोंड येथील गणेश मंदिरात उद्या गणेश जयंतीचे अवचित साधून विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन सावंतवाडी नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Read More
You cannot copy content of this page