पत्रादेवी -बांदा मार्गावर अवैधरित्या परराज्यातील मद्याची वाहतुकीवर कारवाई…
६ लाख ७२ हजार ८०० रूपयांचा मुद्देमाल जप्त:राज्य उत्पादन शुल्क, इन्सुली, पथकाची कारवाई.. ⚡बांदा ता.२०-: राज्य उत्पादन शुल्क तपासणी नाका इन्सुली, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग या पथकाने जुना पत्रादेवी -बांदा मार्गावर अवैधरित्या परराज्यातील मद्याची वाहतुक करताना चारचाकी वाहनासह ६ लाख ७२ हजार ८०० रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. याबाबत माहिती अशी की,मिळालेल्या गोपनीय बातमीनुसार आज…
