सावंतवाडी येथे वेगवेगळ्या वयोगटातील बॅडमिंटन स्पर्धा संपन्न…
रोटरी क्लब, स्नेह नागरी पतसंस्थ, मॉनिग बॅडमिंटन क्लब सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन… ⚡सावंतवाडी ता.१९-: रोटरी क्लब सावंतवाडी, स्नेह नागरी पतसंस्था व मॉनिग बॅडमिंटन क्लब सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने येथील पंचम खेमराज काॅलेज हॉल व जिमखाना हॉल येथे वेगवेगळ्या वयोगटातील भव्य बॅडमिंटन स्पर्धा पार पडल्या.स्पर्धेचे उद्घाटन पंचम खेमराज महाविद्यालय हॉल येथे प्राचार्य दिलीप भारमल सर…
