माजगाव येथे ठाकरे सेनेच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या हळदीकुंकू कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद…

⚡सावंतवाडी ता.१२-: येथील ठाकरे सेनेच्या माध्यमातून माजगाव येथे घेण्यात आलेल्या हळदीकुंकू कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ठाकरे सेनेचे सावंतवाडी विधानसभा संपर्कप्रमुख शैलेश परब यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी शैलेश परब यांची सौभाग्यवती सौ.शिवानी परब यावेळी उपस्थित होत्या. यावेळी गावातील महिलांचा देखील लक्षणे उपस्थित होती.

यावेळी कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल सो भारती कासार यांनी सर्वांचे आभार मानून यावी सहकार्य करणारे ग्रामपंचायत सदस्य अशोक धुरी, संजय कानसे, न्यानेश्वर सावंत, पूजा गावडे, शाखाप्रमुख सपना पेडणेकर, उपतालुकाप्रमुख आबा सावंत,बुथ प्रमुख ममता दळवी,उपशाखाप्रमुख मानसी सावंत, यांचे मोलाचे सहकार्य लाभल्या बद्दल व कार्यक्रम यशस्वी झाल्या बदल त्यांनी सर्वांचे आभार मानले

You cannot copy content of this page