Headlines

शालेय जीवनात स्पर्धात्मक परीक्षाना फार मोठे महत्व…

श्री. वामन खोत:भंडारी हायस्कुल येथे शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्गाचे शानदार शुभारंभ.. ⚡मालवण ता.१२-: शालेय जीवनात स्पर्धात्मक परीक्षाना फार मोठे महत्व आहे. शिष्यवृत्ती म्हणा अथवा तत्सम ज्या स्पर्धा परीक्षा होतात त्या परीक्षामुळे मुलांमधील शैक्षणिक गुणवत्ता ही वाढीस लागते. आज भंडारी एज्युकेशन सोसायटी मालवण मुंबईने भंडारी हायस्कुल एस. एस. सी. बॅच १९८५ – ८६ च्या सहकार्याने शिष्यवृत्ती मार्गदर्शन…

Read More

मनसेच्या बैठकांना स्वतःच्या गावातून भाडोत्री आणावे लागतात हेच संदीप दळवींचे कार्य…

मंदार नाईक: उपरकरांवर टीका करणाऱ्या दळवींचा जिल्ह्यात योगदान काय..? ⚡सावंतवाडी ता.१२-: स्वतःच्या आरोस गावात मनसेच्या शाखेच्या सदस्यांनी राजीनामा देऊन शाखा पूर्णपणे बरखास्त केली त्या गावात पैसे देऊन भाडोत्री माणसं बैठकांना आणावे लागतात हेच संदीप दळवींचं आजपर्यंत पक्षाचं कार्य अशी टीका उपरकर समर्थक मंदार नाईक यांनी आज येथे केली आहे.दरम्यान जिल्ह्यात उपरकर यांनी लावलेला बॅनर वरून…

Read More

एसटी चालकाला मारहाणप्रकरणी रत्नाप्रभा वळंजूसह दोघे निर्दोष…

⚡कणकवली ता.१२-: वारगांव येथील एसटी बस स्टॉपवर प्रवाशांनी हात दाखवूनही बस अर्धा कि.मी. पुढे नेऊन थांबविल्याबाबत बस चालकाला शिवीगाळ करून फोनद्वारे तळेरे स्थानकावर कार्यकर्त्यांना जमण्यास सांगितले. तसेच तळेरे येथे कार्यकर्त्याद्वारे चालकाला मारहाण करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याच्या आरोपातून तत्कालीन जि.प. सदस्या रत्नप्रभा वळंजू व तळेरे येथील किशोर भांबुरे यांची अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश…

Read More

बांद्यात २४ रोजी खुली वाचक स्पर्धेचे आयोजन…

⚡बांदा ता.१२-: बांदा गावाला सांस्कृतिक वारसा लाभलेल्या नट वाचनालय, बांदा या संस्थेमार्फत विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. असाच एक वाचक व रसिकांसाठी खुली वाचक स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा शनिवार, दिनांक २४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ वाजता वाचनालयाच्या नाडकर्णी सभागृहात होणार आहे.स्पर्धेचे विषय पु. ल. देशपांडे, ह. मो. मराठे, साने गुरुजी या…

Read More

उपरकारांना अजुन दुसऱ्या पक्षांचे दरवाजे का झिजवावे लागतात…?

विष्णू वसकर: व्यवसायकांकडून पैसे घेऊन घर चालवणाऱ्या अभय देसाई यांनी मनसे नेत्यांवर टीका करणे हास्यास्पद.. ⚡बांदा ता.१२-: पक्षाचा कार्यक्रम आहे असे सांगून व्यवसायीकांकडून पैसे घेऊन स्वतःच्या घरात किराणा भरणाऱ्यांनी मनसेचे जिल्हा पक्ष निरीक्षक गजानन राणे यांच्या बद्दल बोलणे म्हणजे हास्यास्पद आहे. त्यांनी हि टिका थांबवावी, असे आव्हान मनसेचे बांदा विभाग अध्यक्ष विष्णू वसकर यांनी दिले…

Read More

जिल्हास्तरीय रंगभरण चित्रकला व रांगोळी स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद…

स्पर्धेत तब्बल ४०० हून अधिक मुलांनी सहभाग घेतला: अर्चना घारेंच्या हस्ते उद्घाटन.. ⚡बांदा ता.१२-: श्री स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने येथील जिल्हा परिषद केंद्रशाळेत आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय रंगभरण चित्रकला व रांगोळी स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. स्पर्धेत तब्बल ४०० हून अधिक मुलांनी सहभाग घेतला. स्पर्धेचे उदघाटन अर्चना फौंडेशनच्या अध्यक्षा तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोकण विभाग महिला आघाडी…

Read More

राष्ट्रवादी अल्पसंख्यांक सेल सिंधुदूर्ग जिल्हाध्यक्षपदी असलम मोहम्मद खतीब…

⚡कणकवली ता.१२-: राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्यांक सेलच्या सिंधुदूर्ग जिल्हाध्यक्षपदी असलम मोहम्मद खतीब यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते व प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या उपस्थितीत त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी अल्पसंख्याकचे राज्य प्रमुख इद्रिस इलियास नायकवडी, प्रदेश कार्याध्यक्ष वसीम हाजी बुऱ्हाण यांच्या उपस्थित ही नियुक्ती करण्यात आली आहे. असलम खतिब हे राष्ट्रवादीचे गेली…

Read More

सोनुर्ली प्रीमियर लिगमध्ये कमळेश्वर स्पोर्ट्स संघ विजेता…

टायगर ग्रुप संघ उपविजेता ; नवयुवक कला क्रिडा मंडळाचे सलग सहाव्या वर्षी आयोजन .. ⚡सावंतवाडी ता.११-: सोनुर्ली पाक्याचीवाडी येथील नवयुवक कला क्रिडा मंडळ यांच्या वतीने सलग सहाव्या वर्षी घेण्यात आलेल्या सोनुर्ली प्रिमियर लीग या क्रिकेट स्पर्धेत यावर्षी कळमेश्वर स्पोर्ट्स संघाने विजेतेपद पटकाविले तर टायगर ग्रुप संघाला उपविजेेपदावर समाधान मानावे लागले. दोन्ही संघांना सोनुर्ली गावचे सामाजिक…

Read More

माऊली मित्र मित्रमंडळातर्फे सामाजिक कार्यकर्ते विजय कोदे यांचा वाढदिवस साजरा…

⚡कणकवली ता.१२-: वरवडे गावचे रहिवासी सामाजिक कार्यकर्ते विजय कोदे यांच्या ६६ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून “माऊली मित्र मंडळ व संलग्न मित्र मंडळांचे संस्थापक अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मनोहर पेडणेकर, सर्व मंडळांचे सल्लागार संजय मालंडकर, सुभाष उबाळे यांच्या संकल्पनेतून वरवडे गावी सामाजिक कार्यकर्ते विजय कोदे यांचा ६६ वा वाढदिवस साजरा करण्यात आला, कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाई बोंद्रे…

Read More

कलमठ-बिडयेवाडी येथे रक्तदान शिबिरात २१ रक्तदात्यांचे रक्तदान…

गणेश जयंती निमित्त सामजिक बांधिलकीतून आयोजन.. ⚡कणकवली ता.१२-: कलमठ-बिडयेवाडी ओम साई देवस्थान कमिटी यांच्यावतीने माघी गणेश जयंतीच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकी जोपासत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या रक्तदान शिबिरात २१ रक्तदात्यानी रक्तदान केले.समाजात रक्तदान हेच श्रेष्ठदानचा मंडळाच्यावतीने संदेश देण्यात आला.ओम साई देवस्थान कमिटी, कलमठ-बिडयेवाडी येथील गणेश मंदिरात रक्तदान शिबिराचे मंडळाचे विश्वस्त उदय नाडकर्णी,अजित पवार ,अध्यक्ष…

Read More
You cannot copy content of this page