Headlines

न्हावेली गावातील बीएसएनएल टॉवरची सेवा तात्काळ सुरळीत करा…

न्हावेली ग्रामस्थांच्यावतीने सावंतवाडी बीएसएनएल कार्यालयाजवळ मागणी.. *सावंतवाडी : *सहदेव राऊळ :* न्हावेली गावात असणाऱ्या बीएसएनएल टॉवरची वारंवार खंडित होणारी सेवा तात्काळ सुरळीत करा, अशी मागणी न्हावेली ग्रामस्थांच्यावतीने सावंतवाडी बीएसएनएल कार्यालयात करण्यात आली. न्हावेली ग्रामस्थांच्यावतीने आज सावंतवाडी बीएसएनएल कार्यालयात निवेदन देण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य सागर धाऊसकर, विशाल गावडे, अजित न्हावेलकर, सचिन पार्सेकर, गणेश नाईक, कमळाजी…

Read More

सेंट्रल इंग्लिश स्कूलमध्ये वेशभूषा स्पर्धा आणि वार्षिक बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न…

⚡सावंतवाडी ता.१३-: सावंतवाडी मर्कझी जमात , बॉम्बे संस्था संचलित सेंट्रल इंग्लिश स्कूलमध्ये शनिवार दि . १० फेब्रुवारी २० २४ रोजी केजी विभाग व इ. १ ली ते ४ थी वर्गाची वेशभूषा स्पर्धा तसेच प्रशालेचा वार्षिक बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न झाला. यावर्षीची वेशभूषा स्पर्धाविद्यार्थ्यांच्या आवडीनुसार ऐच्छीक विषयावर आधारीत घेण्यात आली होती . यामध्ये केजी विभाग…

Read More

भाजपा भटके विमुक्त आघाडीने समाजाला न्याय देवूया…

जिल्हाध्यक्ष नवलराज काळे:प्रभाकर सावंत यांच्याहस्ते पदाधिकाऱ्यांना देण्यात आली नियुक्ती पत्रे.. ओरोस ता.१३-: आपण पूर्ण जबाबदारीने ही पदाची जबाबदारी स्वीकारलात. या पदाच्या माध्यमातून समाजाला न्याय मिळेल अशा प्रकारचे कार्य सर्वांच्या हातून घडेल या पद्धतीचे काम आपण सर्वांनी करायचे आहे, असे आवाहन भाजपा भटके विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्ष नवलराज काळे यांनी केले. पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र सिंधुदुर्गनगरी येथील भाजप…

Read More

शिक्षकेतर कर्मचारी यांना 24 वर्षे नंतरचा लाभ मिळणार…

ना.दिपक केसरकर:मंत्री महोदयां समवेत सकारात्मक चर्चा झाल्याने २० रोजीच अंदोलना स्थगित.. ⚡मुंबई दि.१२-: राज्यातील शिक्षकेतर कर्मचारी महामंडळाच्या मागण्यांबाबत आज राज्याचे शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांचे अध्यक्षतेखाली, महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनांचे महामंडळ पदाधिकार्‍यां समवेत झालेल्या बैठकीत अनेक मागण्या मान्य करण्यात आलेल्या आहे त्यामूळे शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या वतीने समाधान व्यक्त करण्यात आले आहे यामध्ये न्यायालयीन निकालानुसार…

Read More

खावटी कर्जमाफी द्या…

शेतकऱ्यांचे जिल्हा प्रशासनाला निवेदन.. सिंधुदुर्गनगरी ता १२सन २०१७ च्या यादितील तसेच खावटी कर्जदार शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळवी या मागणीकड़े आज जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी याना निवेदन देऊन लक्ष वेधले . सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भातिक व आंबा व काजू पीक घेणाऱ्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफी मिळाली नाही यासाठी त्यांनी आज सोमवारी पुन्हा जिल्हाधिकारी याना निवेदन देऊन त्यांचे लक्ष वेधले…

Read More

कोकम प्रक्रिया मशीन देण्यास टाळाटाळ…

घे भरारी महिला बचतगटाचे खादी ग्रामोद्योग कार्यालयात ठिय्या आंदोलन… सिंधुदुर्गनगरी ता १२खादी ग्रामोद्योग आयोग आणि सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या ग्रामोद्योग विकास योजनेंतर्गत कोकम प्रक्रिया उद्योगाची मशीन मंजूर असतानाही ती देण्यास टाळाटाळ होत असल्याने “घे भरारी” महिला बचत गट कवठी या गटाच्या सदस्या साक्षी सुभाष जोशी यांनी आज जिल्हा खादी ग्रामोद्योग कार्यालयात ठिय्या आंदोलन…

Read More

जिल्ह्यात उद्या जंतनाशक गोळ्यांचे वाटप…

१ ते १९ वर्षाखालील खाऊ घालणारा गोळ्या. सिंधुदुर्गनगरी ता १२जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत १३ फेब्रुवारी व २० फेब्रुवारी २०२४ रोजी जिल्ह्यात राष्ट्रीय जंतनाशक मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत १ ते १९ वयोगटातील १ लाख ३८ हजार ४९३ मुलांना जंतनाशक गोळ्या खाऊ घालण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सई धुरी यांनी दिली. जंतामुळे…

Read More

एक तरी झाड लावा या संकल्पनेतून तुळशीचे रोप देऊन सावंतवाडीत अंगणवाडी तर्फे हळदीकुंकू केला साजरा…

⚡सावंतवाडी ता.१२-: एक तरी झाड लावा या संकल्पनेतून तुळशी वृंदावनाचे रोप देऊन आगळावेगळा हळदीकुंकू सावंतवाडी शहरातील माठेवाडा येथील अंगणवाडी च्या वतीने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी पदी आरोग्य व क्रीडा माजी सभापती सुधीर आडीवरेकर यांच्या सुविद्य पत्नी. सौ श्रेया आडीवडेकर ह्या होत्या. माठेवाडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर 2 मधील अंगणवाडी क्रमांक 15…

Read More

रोटरी क्लब सावंतवाडी च्या वतीने घेण्यात आलेल्या फिजिओथेरपी सेंटरमध्ये 27 जणांनी केली मोफत तपासणी…

⚡सावंतवाडी ता.१२-: रोटरी इंटरनॅशनल क्लबच्या वतीने सावंतवाडी येथे फिजिओथेरपी सेंटर साठी अडीच लाख रुपयांचे अत्याधुनिक मशीन बसवण्यात आले असून याचा लाभ सर्वसामान्यांनी घ्यावा असे आवाहन रोटरी क्लब ऑफ सावंतवाडी चे अध्यक्ष सुहास सातोसकर यांनी केले. अल्प दरात सर्वांसाठी ही सुविधा उपलब्ध असल्याचे ते म्हणालेते फिजिओथेरपी मोफत तपासणी शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. या फिजिओथेरपी सेंटरमध्ये…

Read More

शालेय जीवनात स्पर्धात्मक परीक्षाना फार मोठे महत्व…

श्री. वामन खोत:भंडारी हायस्कुल येथे शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्गाचे शानदार शुभारंभ.. ⚡मालवण ता.१२-: शालेय जीवनात स्पर्धात्मक परीक्षाना फार मोठे महत्व आहे. शिष्यवृत्ती म्हणा अथवा तत्सम ज्या स्पर्धा परीक्षा होतात त्या परीक्षामुळे मुलांमधील शैक्षणिक गुणवत्ता ही वाढीस लागते. आज भंडारी एज्युकेशन सोसायटी मालवण मुंबईने भंडारी हायस्कुल एस. एस. सी. बॅच १९८५ – ८६ च्या सहकार्याने शिष्यवृत्ती मार्गदर्शन…

Read More
You cannot copy content of this page