आंबोली युनियन इंग्लिश स्कूल चा वार्षिक स्नेह समारंभ संपन्न…
सरपंच सौ.सावित्री पालेकर यांची प्रमुख उपस्थिती; विविध कार्यक्रम मुलांकडून सादर.. ⚡आंबोली ता.१४-: आंबोली हाय स्कूल मध्ये सालाबाद प्रमाणे माघी गणेश जयंती उत्सव व वार्षिक स्नेह समारंभ संपन्न झाला. या समारंभ साठी आंबोली युनियन इंग्लिश स्कूल चे मुख्याध्यापक श्री मोरे , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , संस्थेचे अध्यक्ष श्री. प्रकाश गावडे साहेब व संस्थेचे सचिव श्री…
