मालवण येथील आंबा बागायतदार डॉ उत्तम फोंडेकर यांना मानद डॉक्टरेट प्रदान…
⚡मालवण ता.१४-: मालवण कुंभारमाठ येथील प्रतिथयश आंबा बागायतदार डॉ उत्तम फोंडेकर यांना हापूस आंब्याच्या उल्लेखनीय कार्याबद्दल दिल्लीत नुकतीच मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आल्या नंतर डॉ श्री. फोंडेकर यांचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारत यथोचित सत्कार केला. मालवण कुंभारमाठचे रहिवासी असणारे आंबा बागायतदार डॉ. उत्तम फोंडेकर यांना नुकतीच मानद डॉक्टरेट प्रदान…
