जागतिक सूर्यनमस्कार दिनाचे औचित्य साधून घे भरारी फाउंडेशनतर्फे उद्या सूर्यनमस्कार स्पर्धा…
⚡सावंतवाडी ता.१५-: जागतिक सूर्नमस्कार दिनाचे औचित्य साधून घे भरारी फाउंडेशनतर्फे उद्या सूर्यनमस्कार स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे, सर्वात जास्त सूर्यनमस्कार घालतील त्यांना प्रथम, द्वितीय, तृतीय अशी पारितोषिक देण्यात येणार आहेत. तसेच उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात येणार आहेत. तरी सर्व योगा करणाऱ्यांनी यात सहभागी व्हावे अशी विनंती घे भरारी फाउंडेशनतर्फे सावंतवाडी तालुक्यातील सर्व महिलांना करण्यात आली आहे….
