देवगड निपाणी रोड ते असलदे रामेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचे भुमिपुजन…
रस्त्यासाठी १ कोटी ७९ लाख रुपयांचा निधी ; आ. नितेश राणेंचा सत्कार.. कणकवली ता.१६-: कणकवली तालुक्यातील असलदे येथील देवगड निपाणी रोड ते गावचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर पावणादेवी मंदिर रस्ता मजबुतीकरण, डांबरीकरण कामाचे भुमिपुजन व कामाचा शुभारंभ आ. नितेश राणे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. या रस्त्यासाठी रु. १ कोटी ७९ लाख रुपयांचा निधी…
