गोळवणमधील विविध विकासकामांचा उद्या शुभारंभ…
⚡मालवण ता.२६-: मालवण तालुक्यातील गोळवण- कुमामे- डिकवल गावातील विविध विकासकामांचा शुभारंभ बुधवार दि. २७ रोजी संध्याकाळी ४ वाजता भाजपचे प्रदेश सचिव व माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यामध्ये डोंगरी विभाग विकास कार्यक्रम अंतर्गत गोळवण रवळनाथ मंदिर घाटीमाथा ते घाडीवाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे (रू.१० लाख), जि. प. २० टक्के सेस…
