सिंधुदुर्गनगरी नगरपंचायत होण्यासाठीच्या आंदोलनाला मोठा प्रतिसाद…
मुख्यालय पत्रकार संघाने छेडले धरणे आंदोलन:सर्वपक्षीय नेते, विविध सामाजिक संस्था, नागरिकांची मोठी उपस्थिती.. सिंधुदुर्गनगरी नगर पंचायत व्हावी, यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालय पत्रकार संघाने बुधवारी छेडलेल्या एक दिवसीय लक्षवेधी धरणे आंदोलनाला मोठा प्रतिसाद लाभला. ओरोस, रानबांबुळी आणि अणाव या तिन्ही गावातील सरपंच, लोकप्रतिनिधी आणि सर्वसामान्य नागरिकांनी उपस्थित राहत पाठिंबा दर्शविला. तसेच भाजप, शिंदे शिवसेना, ठाकरे शिवसेना,…
