२९, ३० डिसेंबरला रक्त व शुगर तपासणी शिबिर…
बांदा मराठा, आस्था लॅब यांचा संयुक्त उपक्रम बांदा/प्रतिनिधीबांदा मराठा समाज व आस्था लॅब यांच्या संयुक्त विद्यमाने रक्त तपासणी व शुगर तपासणी शिबिराचे आयोजन 29 व 30 डिसेंबर रोजी सकाळी नऊ ते साडेबारा वाजेपर्यंत मातृत्व मेडिकल स्टोअर्स, काळसेवाडी,बांदा येथे करण्यात आले आहे. सदर शिबिर सर्वांसाठी मोफत आहे. या शिबिरामध्ये डॉ. चेतना गावकर या रुग्णांना मार्गदर्शन व…
