दाणोली नजदीक पर्यटकांच्या कारला अपघात…

तिघे जण किरकोळ जखमी: गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान..

⚡सावंतवाडी ता.१९-: दाणोली नजदीक पर्यटकांच्या अल्टो कार वरील चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने साईडला असलेल्या घळणीत कोसळून अपघात घडला. हा अपघात आज सायंकाळी पावणे चार वाजण्याच्या सुमारास घडला.

दरम्यान या अपघातात तीन पर्यटक किरकोळ जखमी झाले आहेत तर गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान घटनास्थळी नागरिकांनी धाव घेतली संबंधित यांना बाहेर काढत अन्याय गाडीतून सावंतवाडी रुग्णालयात हलविले. दरम्यान या अपघाताची माहिती मी त्या पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले.

You cannot copy content of this page